शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

बामणोदच्या महिलेवर भुसावळात सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 18:25 IST

यावल तालुक्यातील बामणोद येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय महिलेवर भुसावळात सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देरेल्वे स्थानकातून केले अपहरणचार दिवस अत्याचारअपहरण करून अत्याचार केल्याची तक्रार

भुसावळ, जि.जळगाव : यावल तालुक्यातील बामणोद येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय महिलेवर भुसावळात सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल होऊन तो लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला. बामणोद येथील पीडित महिला घरातून संतापाच्या भरात ११ एप्रिल रोजी निघाल्यानंतर भुसावळ रेल्वेस्थानकावर आली, तर दोघांनी तिचे अपहरण करून तिच्यावर चार दिवस अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी पीडितेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून जवाब नोंदवला तर रविवारी तिची वैद्यकीय चाचणीदेखील करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.अपहरण करून अत्याचार केल्याची तक्रारआईसह भावाशी वाद झाल्याने बामणोद येथील २२ वर्षीय महिला संतापाच्या भरात ११ रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्यानंतर दोन संशयितांनी विवाहितेच्या डोळ्यावर पट्टी बांधली. तिचे अपहरण करीत तिच्यावर सलग चार दिवस अत्याचार करीत तिला पुन्हा रेल्वेस्थानकावर सोडल्याची तक्रार आहे. तत्पूर्वी या महिलेला गावातील एका तरुणाने रेल्वेस्थानकावर फिरताना पाहिल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांना कल्पना देण्यात आली. नातेवाईकांनी तिचा ताबा घेत फैजपूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या विवाहितेला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून, तेथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शनिवारी रात्री लोहमार्गचे निरीक्षक दिलीप गढरी यांनी या महिलेचा जवाब नोंदवला.महिलेच्या जवाबात तफावतलोहमार्गचे निरीक्षक दिलीप गढरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता दरवेळी जवाब बदलत आहे. सुरुवातीला या महिलेने दोन जणांनी रेल्वेस्थानकावरून अपहरण केल्याचा जवाब फैजपूर पोलिसांना दिला, तर लोहमार्ग पोलिसांना केलासायडींगच्या बाजूला असताना संशयितांनी आपले अपहरण करून डोळ्याला पट्टी बांधत निर्जन स्थळी नेवून अत्याचार केल्याचे तसेच काही अश्लील फोटोही काढल्याचा जवाब दिला आहे. त्यामुळे नेमके काय व कसे घडले? याबाबत आम्ही खोलवर तपास करीत आहोत.पोलिसांकडून फुटेजची तपासणीलोहमार्ग पोलिसांकडून पीडितेच्या जवाबाच्या अनुषंगाने ११ ते १३ एप्रिलदरम्यानच्या फुटेजची पाहणी केली जात आहे. या महिलेकडे तिकीट नसल्याने तिकीट निरीक्षकानेदेखील तिला हटकल्याची बाब समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार अनोळखींनी तिचे अपहरण करून अत्याचार केल्याचे नमूद आहे तर या अनुषंगाने लोहमार्ग पोलिसांकडून बारकाईने या बाबी तपासल्या जात आहेत. दरम्यान, रविवारी सायंकाळी लोहमार्गचे पोलीस उपअधीक्षक विलास नारनवर यांनी पीडितेची भेट घेऊन माहिती जाणून घेतली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ