शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मसाप जळगाव शाखेची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाराष्ट्र साहित्य परिषद, जळगाव शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महाराष्ट्र साहित्य परिषद, जळगाव शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, तर उपाध्यक्षपदी प्रभात चौधरी, डॉ. अशोक कौतिक कोळी यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र साहित्य परिषद, जळगाव शाखेची सर्वसाधारण ऑनलाइन सभा मंगळवार, दि.२७ एप्रिल रोजी डॉ. ए.पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राचार्य डॉ. किसन पाटील व प्रा. भास्कर पाटील यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागा आणि नवीन कार्यकारिणी निवडण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी डॉ. किसन पाटील आणि प्रा. भास्कर पाटील यांना श्रद्धांजली वाहिली, तसेच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याविषयी मार्गदर्शन केले. उपस्थितांनी मार्गदर्शन केले, तर डॉ. ए.पी. चौधरी यांनी कार्यकारिणी जाहीर केली.

नूतन कार्यकारिणी

अध्यक्ष- प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपाध्यक्ष- प्रभात चौधरी, डॉ. अशोक कौतिक कोळी, कार्याध्यक्ष- प्रा. डॉ. सत्यजित साळवे, सहकार्याध्यक्ष- नामदेव कोळी, कोषाध्यक्ष- युवराज माळी, कार्यवाह (स्थानिक)- डॉ. योगेश महाले, सहकार्यवाह (बहिस्थ)- प्रा. गोपीचंद धनगर, सदस्य- माया धुप्पड, शशिकांत हिंगोणेकर, संजीवकुमार सोनवणे, विजय सुपडू लुल्हे, मोरेश्वर सोनार.

सभेला प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी, प्राचार्य डॉ. वासुदेव वले, डॉ. सुनील मायी, डॉ. रवींद्र बावणे, डॉ. चंद्रमणी लभाणे आदींची उपस्थिती होती.