शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पतीबाबत चौकशी केल्याने विवाहितेला वडील व भावंडांकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 21:21 IST

एरंडोल येथील ूघटना

एरंडोल :- येथील आंतरजातीय विवाह केलेल्या मंजु दीपक परदेशी (वय ३८) ही विवाहीता तिच्या पती बाबत येथे वडिलांच्या घरी चौकशी करायला गेली असता तिला वडील व भावंडांकडून कुºहाडीने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यात ती गंभीर जखमी झाली.या महिलेवर जळगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत जिल्हा पेठ पो. स्टे. कडून जखमी महिलेचा जवाब आल्यानंतर एरंडोल पो. स्टे. ला सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. मंजू परदेशी ही मुस्लिम समाजाची असून तिने हिंदू समाजाच्या मुलाशी विवाह केलेला आहे. सध्या ती धुळे येथे आपल्या परिवारासह कालिकादेवी नगरात वास्तव्यास आहे. विशेष हे की तिचे माहेर व सासर एरंडोल येथील आहे. ती वडिलांकडे तिच्या पतीच्या शोध घेण्यासाठी गेली असता त्याचे वाईट वाटून तिचे वडील अ. गफ्फार अ. रज्जाक यांनी तिला कुºहाड मारली त्यामुळे ती गंभीर जखमी झाली तसेच तिला तिचे भाऊ वसीम व रईस, नणंद शाहीन भावजाई शबु यांनीही मारहाण केली. ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार घेऊन पुढील उपचारासाठी तिला जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी एरंडोल पो.स्टे. ला भाग ५ गु.र.५३/०१९ भादवि कलम ३२४, १४३, १४७, १४९, १४८, ३२३, ५०४ याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. पो.नि. अरुण हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप निरीक्षक हर्षल कुलकर्णी, श्रीराम पाटील, प्रदीप चांदेलकर, राहुल बैसाने हे तपास करीत आहे