शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतप ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
5
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
6
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
7
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
8
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
10
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
11
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
12
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
13
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
14
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
15
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
16
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
17
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
18
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
19
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
20
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

हरताळे येथे सामूहिक विवाह सोहळ्य़ात 27 जोडपे विवाहबद्ध

By admin | Updated: June 15, 2017 17:49 IST

बौद्ध धम्मीय दुस:या सामूहिक विवाह सोहळय़ात 27 जोडपे विवाहबद्ध झाले.

ऑनलाईन लोकमतहरताळे, जि. जळगाव, दि. 15 - मुक्ताईनगर तालुक्यातील  हरताळे येथे प्रवज्जा फाउंडेशनतर्फे आयोजित बौद्ध धम्मीय  दुस:या सामूहिक विवाह सोहळय़ात 27 जोडपे विवाहबद्ध झाले.  कार्यक्रमास जि.प.समाजकल्याणच्या कन्यादान योजनेचे अधिकारी राजपूत, के.वाय.सुरवाडे, पं.स.सदस्य विकास पाटील, ए.टी.सुरळकर, राजेंद्र अटकाळे, सरपंच किरण तायडे, शैलेंद्र जाधव, सुमंगल अहिरे, प्रा.संजीवकुमार साळवे, संजय पालवे, एस.टी.हिरोळे, भीमराव अढागळे, प्रमोद पोहेकर, आत्माराम सुरवाडे, श्रीराम पोहेकर, रवींद्र पोहेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.  फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सारीपुत्त गाढे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक इंगळे यांनी तर आभार बौद्धाचार्य दिलीप पोहेकर यांनी मानले.