शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यातील वाडे येथे आज मरीआईचा यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 15:33 IST

भडगाव तालुक्यातील वाडे येथे पोळ्यानिमित्त ग्रामदैवत मरीआईचा यात्रोत्सव ३१ आॅगस्ट व १ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदोन दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानीतगतरावाची मिरवणूक, लोकनाट्य, कुस्त्यांची दंगल रंगणारतगतरावाला जोडी जुंपण्याचा मान प्रगतीशील शेतकरी राकेश सुरेश पाटील यांना

अशोक परदेशीभडगाव, जि.जळगाव : तालुक्यातील वाडे येथे पोळ्यानिमित्त ग्रामदैवत मरीआईचा यात्रोत्सव ३१ आॅगस्ट व १ सप्टेंबर रोजी परंपरेनुसार यावर्षीही भरणार आहे. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रोत्सवात ३१ रोजी रात्री ९ वाजता माध्यमिक विद्यालयात रविभाऊ धुळेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. याआधी तगतरावाची मिरवणूक सायंकाळी ५ वाजता वाजत गाजत निघणार आहे. येथील चौकापासून ते गिरणा काठावरील ग्रामदैवत मरीआईच्या मंदिरावर ही मिरवणूक निघेल. यंदा तगतरावाला जोडी जुंपण्याचा मान प्रगतीशील शेतकरी राकेश सुरेश पाटील यांना देण्यात आला आहे.दि.१ रोजी सकाळपासून बसस्थानक परिसरात यात्रोत्सव भरणार आहे. या यात्रोत्सवात विविध हॉटेल, दुकाने, पाळणे यासह जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांचा समावेश असतो.याचदिवशी दुपारी १२ वाजता गिरणा नदीच्या पात्रात कुस्त्यांची दंगलही आयोजित करण्यात आली आहे. यात्रोत्सवासह विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाडे येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ यासह आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.