शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तोंडापूर ग्राम पंचायत अपहारप्रकरणी संशयित फरारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:46 IST

तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यासह सरपंचाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

पहूर, ता जामनेरी, जि.जळगाव : तोंडापूर ग्रामपंचायतीत चौदाव्या वित्त आयोगाचा १५ लाख ६३ हजार १०० रूपयांचा जमा विकास निधी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व विद्यमान सरपंचांनी हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात मंगळवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अधिकारी व पदाधिकारी दुसºया दिवशीही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलीस सूत्रांनुसार, सन २०१५ मध्ये तोंडापूर ग्रामपंचायतीसाठी विकास कामे करण्यासाठी १५ लाख ६३ हजार १०० रुपये रक्कम शासनाकडून मंजूर होऊन जमा करण्यात आली होती. शासनाकडून आलेला निधी काढण्याची व शासनाच्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी मांगोराम रामू सांळूखे व सरपंच प्रभाकर काशिनाथ सपकाळ यांची होती. या दोघांनी या शासनाच्या नियमांना धाब्यावर बसविले.दोघांनी संगनमत करून २०१६ ते २०१७ या आर्थिक वर्षांत विकास कामांच्या खर्चाचे कोणतेही अंदाजपत्रक तयार न करता त्या अंदाज पत्रकात फेरफार करून विकास कामांच्या बिलाचा खोटा दस्तऐवज तयार केला व या पध्दतीने १ एप्रिल २०१७ ते १९ मार्च २०१८ या काळात ही रक्कम या दोघांनी हडपल्याचे केलेल्या चौकशीतून उघड झाले आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्यांनी तोंडापूर ग्रामपंचायत मध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी शासनाकडे केल्या होत्या. याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी देवचंद सोनू लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन ग्रा.वि.अधिकारी मांगोराम रामू साळुंखे व सरपंच प्रभाकर काशिनाथ सपकाळ यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही संशयित फरार आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीJamnerजामनेर