शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याचा 14 रोजी मकर राशीत प्रवेश, सूर्यास्तार्पयत पुण्यकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 13:17 IST

बाजारात तीळला मागणी

ठळक मुद्देतिळाचे महत्वहळदी-कुंकू देत सौभाग्यवाण

प्रसाद धर्माधिकारी / ऑनलाईन लोकमत

नशिराबाद, जि. जळगाव, दि. 05-  परस्परातील मतभेद विसरुन स्नेह वृद्धींगत व्हावा यासाठी तीळगुळ घ्या गोड गोड बोला सांगणारा मकर संक्रांतीचा सण यंदा 14 जानेवारीला साजरा होत आहे. 14 रोजी रविवारी दुपारी 1 वाजून 46 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार असून सूर्यास्तार्पयतच संक्रांतीचा पुण्यकाल आहे.माघ महिन्यात मकर संक्रमण होत असते. यंदा 14 रोजी ज्येष्ठा दुपारी 1 वाजून 14 मिनिटांर्पयत असून त्यानंतर मूळ नक्षत्र आहे. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. संक्रांतीच्या पूर्वदिनी भोगी, 14 रोजी संक्रांत दुस:या दिवशी किंक्रांत अशी नावे आहेत. संक्रांतीला परस्परांना तिळगुळ देत स्नेह वृद्धींगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रीया यादिवशी हळदी-कुंकू देत सौभाग्यवाण देतात.तिळाचे महत्वयादिवशी तिलमिश्रीत उदकाने स्नान करावे.  तिळांचे उटणे अंगास लावणे, तिलतर्पण, तिलहोम, तिलभक्षण व तिलदान असा प्रकारे तिळाचा उपयोग केल्यास पुण्यप्रद असल्याचे शास्त्रवचन आहे.धान्याचे वाण देण्याची प्रथाभारत हा कृषीप्रधान देश असून संस्कृती कृषी संस्कृती आहे. यादिवसात शेतात आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात.  हरभरे, ऊस, बोरे, तीळ, गव्हाची            ओंबी, सौभाग्यवायन देवीला अर्पण करुन वाण दिले जाते, अशी प्रथा आहे. यांनतर काही काळ  घरोघरी महिलांच्या हळदीकुंकवाचा कार्यक्रमाही होतो. अशी आहे संक्रांतयंदा वाणिज करणावर संक्रांत होत आहे. वाहन रेडा असून उपवाहन उंट आहे. देवीने निळे वस्त्र परिधान केले आहे. हातात तोमर घेतले असून अळिताचा टिळा लावलेला आहे. वयाने वृध्द आहे. सुगंधाकरीता रुई घेतली आहे. दही भक्षण करीत असून नीलरंगाने र} आभूषणार्थ धारण केले आहे. वारनाव घोरा असून नाक्षत्रनाव राक्षसी आहे. उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेकडे पाहत आहे.