शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : निवडणूक खर्चासंदर्भात रक्षा खडसे, डॉ. उल्हास पाटील यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 11:54 IST

खर्चात तफावत

जळगाव : निवडणूक खर्च सादर न केल्याने निरीक्षण नोंदवही व उमेदवाराची दैनंदिन नोंद वही यातील खर्चात तफावत येत असल्याने रावेर लोकसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार रक्षा खडसे व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी नोटीस बजावली असून संबधितांना आपले म्हणणे सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे.निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असताना रावेर मतदार संघात पुन्हा दोन जणांनी पूर्ण निवडणूक खर्च सादर न केल्याने दोघांना नोटीस बजावल्या आहेत.रक्षा खडसे यांच्या दैनंदिन नोंद वहीतील खर्च व निरीक्षण नोंदवहीतील खर्च यामध्ये सात लाख ८३ हजार १३२ रुपयांची तफावत येत आहे. त्यामुळे या खर्चाबाबत दोन दिवसात खुलासा सादर करावा, अशी नोटीस बजावली आहे.अशाच प्रकारे डॉ. उल्हास पाटील यांच्या दैनंदिन नोंद वहीतील खर्च व निरीक्षण नोंदवहीतील खर्च यामध्ये ४० हजार २५५ रुपयांची तफावत येत आहे. त्यामुळे या खर्चाबाबत दोन दिवसात खुलासा सादर करावा, अशी नोटीस बजावली आहे.दोन दिवसात खुलासा सादर न केल्यास कार्यवाहीस पात्र राहाल, असाही इशारा नोटीसद्वारे देण्यात आला आहे.यापूर्वी १४ एप्रिल रोजीदेखील निवडणूक खर्चासंदर्भात दोघांना नोटीस देण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव