शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

वाघाने केली रेड्याची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 5:15 PM

सुकळी शिवारातील शेतातील गोठ्यात बांधलेल्या रेड्यावर वाघाने हल्ला केला.

मतीन शेखमुक्ताईनगर : तालुक्यातील सुकळी गावालगत बापूराव प्रल्हाद पाटील यांच्या गुरांच्या गोठ्यातील रेड्यावर वाघाने हल्ला चढवून फस्त केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली.बापूराव पाटील यांचा गावालगत गुरांचा गोठा आहे. म्हैशी, बैल, गुरे, वासरे या गोठ्यात असतात. गोठ्याला लागूनच जिजाबराव पाटील यांच्या शेतात केळी बाग आहे. मध्यरात्री ते पहाटे दरम्यान वाघाने केळी बागेतून गोठ्यात प्रवेश करून तीन वर्षीय रेड्यावर हल्ला चढवून फस्त केले. गुरांच्या हंबरण्याने आणि कुत्र्यांच्या भुंकण्याने उडालेल्या गोंधळाने शेजारी असलेल्या ग्राम पंचायत सदस्या शारदा कोळी यांना जाग आली. मात्र अंधारामुळे काही दिसू शकले नाही.गुरंढोरे मात्र जोरात हंबरडा देत होती. बापूराव पाटील सकाळी जेव्हा दूध काढण्यासाठी गोठ्यात पोहचले तेव्हा तीन वर्षीय रेडा वाघाची शिकार झाल्याचे समजले. वाघाने रेड्याला अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत सोडून दिल्याचे दिसून आले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. केळीबागेत कामे करण्यास जायला मजुरांमध्ये भीती पसरली आहे.वनविभागाकडून घटनास्थळी पाहणी करण्यात आली. बिबट्याने शिकार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असताना या ठिकाणी वाघाचे पग मार्क आढळून आले आहेत. ट्रॅप  कॅमेरा लावून याचा मागोवा घेतला जाणार आहे.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारMuktainagarमुक्ताईनगर