शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रिंगणगाव शिवारात आढळला बिबटय़ा

By admin | Updated: January 7, 2017 00:27 IST

एका मक्याच्या शेतात पाणी देणा: शेतक:यास बिबटय़ा दिसल्या

रिंगणगाव, ता.एरंडोल :या येथील पोल्ट्री फॉर्म परिसरात एका मक्याच्या शेतात पाणी देणा: शेतक:यास बिबटय़ा दिसल्याने परिसरात खळबळ माजली आहे.  रिंगणगाव - पाळधी मार्गालगत पोल्ट्री फार्मजवळ अजरुन भगवान चव्हाण यांचे शेत आहे. सदर शेत पिंपळकोठा (प्र.चां.) येथील शेतकरी दत्तू छन्नू पाटील यांनी खेडायला  घेतले आहे.  या शेतात मक्यास पाणी देत असताना 4 रोजी दुपारी चारच्या सुमारास त्यांना शेतात अचानक बिबटय़ा दृष्टीस पडला. बिबटय़ाला पाहताच त्यांनी गावाकडील लगतच्या शेतक:यांकडे धाव घेतली आणि सावदे, रिंगणगाव, पिंपळकोठा (प्र.चां.) परिसरात बातमी वा:यासारखी पसरली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोर्पयत बिबटय़ा तेथून पसार झाला होता. ऐन शाळा सुटण्याच्या वेळेस घटना लक्षात आल्याने रे.ना. पाटील विद्यालयाच्या शिक्षकांनी विद्याथ्र्याबरोबर जाऊन थेट पिंपळकोठा व सावदे येथे घरी पोहचते केले. मात्र रात्री-अपरात्री शेतात जाणा:या शेतक:यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपळकोठा प्र.चां. येथील नागरिक समाधान प्रल्हाद पाटील यांनी एरंडोल वनविभागात सदर घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे दिली.  मात्र कर्मचारी व अधिकारी जळगाव येथे मिटिंगला गेल्यामुळे आम्ही येऊ शकलो नव्हतो, मात्र यानंतर बिबटय़ाचा शोध घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.परिसरात जास्त करून मका पिकाची लागवड झाली असून या उंच वाढणा:या पिकास पाणी देताना शेतक:यांना भीती वाटत आहे. परिसरात बिबटय़ाचा शोध घेऊन वनविभागाने लवकरच बंदोबस्त करावा व नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणी परिसरात होत आहे. (वार्ताहर)