शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

बिबटय़ाचीही साजरी झाली कोजागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 12:41 IST

पिंपरखेड शिवारातील जेरबंद बिबटय़ा यावल अभयारण्यात

ठळक मुद्देजेरबंद बिबट्याची यावल अभयारण्यात रवानगीबिबट्याच्या हल्ल्याचा थरार सुरुच भय इथले संपणार कधी..?

ऑनलाईन लोकमत

 चाळीसगाव, जि. जळगाव, दि.6 - कोजागिरीच्या चांदण प्रकाशाचा फायदा घेत बिबटय़ाने आपला मोर्चा हातले शिवाराकडे वळविला. शुक्रवारी पहाटे गायीच्या वासराचे सावज शोधत त्याने त्याच्यावर झडप घालून फडशा पाडला.  दरम्यान, हातले, वाघडू परिसरातही बिबटय़ाने आपल्या अस्तित्वाची सलामी दिल्याने परिसरातील नागरिक  चांगलेच धास्तावले आहेत. वनविभागाने तातडीने शुक्रवारी सकाळी आठ वाजता या परिसरात पिंजरा लावला. जेरबंद बिबटय़ा यावल अभयारण्यातसोमवारी पहाटे पिंपरखेड शिवारात पिंज:यात जेरबंद झालेल्या बिबटय़ाची रवानगी यावल अभयारण्यात करण्यात आली. मंगळवारी बिबटय़ाची  जळगाव येथे वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर नागपूरच्या मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशान्वये बिबटय़ाला गुरुवारी पहाटे पाच वाजता यावल अभयारण्यात सोडण्यात आल्याची माहिती चाळीसगाव वनविभागाचे संजय मोरे यांनी दिली.