शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली उपसरपंचपदी लक्ष्मण पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:56 IST

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुद्रूक येथील उपसरपंचपदी चुरशीच्या लढतीत लक्ष्मण साहेबराव पाटील यांची निवड झाली.

ठळक मुद्देदोन्ही उमेदवारांना मिळाली प्रत्येकी चार-चार मतेसरपंचांचे मतदान ठरले निर्णायकमावळत्या उपसरपंचांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागी झाले मतदान

भडगाव, जि.जळगाव : तालुक्यातील अंतुर्ली बुद्रूक येथील उपसरपंचपदी चुरशीच्या लढतीत लक्ष्मण साहेबराव पाटील यांची निवड झाली.उपसरपंच सुचिता मनीष पाटील यांनी ठरल्यानुसार, राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. त्यासाठी सरपंच जिभू सदा पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी लक्ष्मण साहेबराव पाटील व सुनंदा वाल्मीक सोनवणे यांनी अर्ज दाखल केले. मतदान घेतले असता, दोघांना प्रत्येकी ४-४ मते मिळाली. यावेळी सरपंच जिभू पिंपळे यांनी निर्णायक मत लक्ष्मण साहेबराव पाटील याच्या पारड्यात टाकल्याने उपसंरपचपदी लक्ष्मण पाटील यांची निवड झाल्याचे निवडणूक निरीक्षक बी.बी. पाटील व ग्रामसेवक आर.डी.चौधरी यांनी घोषित केले.या वेळी पोलीस उपनिरीक्षक अनंत पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBhadgaon भडगाव