शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जळके येथे जलयुक्त शिवार अंतर्गत नाला खोलीकरन कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 12:15 IST

राज्यात पहिला मान जळके गावाल

ठळक मुद्देजलसंधारण सचिव एकनाथ डवले यांची विशेष उपस्थिति  जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत 222 गावांची निवड

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 11-  तालुक्यातील जळके येथे या वर्षाच्या जलयुक्त शिवार अभियान टप्पा क्र. 3 अंतर्गत नाला खोलीकरन कामाचा शुभारंभ सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील व जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांच्याहस्ते 11 जानेवारी  रोजी झाला. जळगाव जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत 222 गावांची निवड करण्यात आलेली असून त्या पैकी जळगाव तालुक्यात 12 गावांसाठी 171 कामांचा समावेश आहे. तालुक्यात  सदर कामांसाठी 2 कोटी 68 लाख एवढा निधि मंजूर आहे. जलके या गावात सुमारे 28 लाखाच्या 20 कामांचा समावेश आहे. जिल्ह्यात जलयुक्त कामाचा शुभारंभाचा मान जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळके या गावाला मिळाला आहे. विशेष म्हणजे राज्यात प्रथमच जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांच्या खास उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, माजी सरपंच रमेश जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष राजेश पाटील, विकासोचे सदस्य पी.के. पाटील आदी उपस्थित होते.