शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मेहरूण तलावाच्या गणेश घाटाचे लोकार्पण

By admin | Updated: February 26, 2017 00:43 IST

जळगाव : मेहरूण तलावावर तयार करण्यात आलेल्या गणेश घाटाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.

जळगाव : मेहरूण तलावावर तयार करण्यात आलेल्या गणेश घाटाचे लोकार्पण व गाळ काढल्यानंतर तुडंब भरलेल्या पाण्याचे जलपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील  यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. मेहरूण तलावावर गणेश घाटाचा लोकार्पण सोहळा महापालिकेतर्फे आयोजिण्यात आला होता. लोकार्पण सोहळ्याच्या कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रारंभी झाले. यानंतर जलपूजनाचा कार्यक्रम झाला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत व लोकसहभागातून या तलावाचे खोलीकरण करण्यात आले. तलावावर केलेल्या सुशोभिकरणाची  पालकमंत्र्यांनी माहिती घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए.टी. पाटील, महापौर नितीन लढ्ढा, आमदार किशोर पाटील, आमदार उन्मेष पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंदुलाल पटेल,  उपमहापौर ललित कोल्हे, स्थायी समितीच्या सभापती वर्षा खडके, जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, महापालिका आयुक्त जीवन सोनवणे, नितीन बरडे  यांच्यासह      मनपातील  नगरसेवक उपस्थित होते.  देशमुख यांची नाराजीकार्यक्रमाच्या वेळेतील बदलाबाबत मनपातून नगरसेवकांना वेगवेगळे निरोप दिले जात होते. त्यामुळे दोन वेळा कार्यक्रम स्थळी येऊनही दुपारी तो न झाल्याने नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी मनपा कर्मचाºयांना फैलावर घेतले.