शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खडकदेवळा हिवरा माध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीजवळ भलामोठा खड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:17 IST

आत्माराम गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्क खडकदेवळा : पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या खडकदेवळा येथील हिवरा माध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीजवळच प्रकल्प ...

आत्माराम गायकवाड

लोकमत न्यूज नेटवर्क

खडकदेवळा : पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या खडकदेवळा येथील हिवरा माध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीजवळच प्रकल्प पाहण्यासाठी चढताना या रस्त्यावरून जाताना भलामोठा खड्डा पडला आहे. तो अत्यंत धोकादायक झाला आहे. हा खड्डा वाहनधारकांसाठी जणू जीवघेणा ठरत असून संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाने येथे रस्त्याला लागूनच भलामोठा असा मोठा खड्डा पडला आहे. अद्याप हा खड्डा दुरुस्त न केल्याने वाहनधारकांसाठी तो जीवघेणा बनला आहे. तसेच हा खड्डा हिवरा माध्यम प्रकल्पाच्या भिंतीजवळ असल्याने मोठा धोका निर्माण होऊ शकतो. संबंधित विभागाने तो त्वरित दुरुस्त करण्याची मागणी तहसीलदार कैलास चावडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांना दिलेल्या निवेदनातून खडकदेवळा येथील युवा नेते बापू बालू पाटील यांनी केली आहे. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नाइलाजाने ग्रामस्थ व पर्यटक याच खड्ड्याजवळून जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत.

माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्वरित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून या प्रकरणी लक्ष देण्याचे सांगितले.

हिवरा मध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीजवळच भला मोठा खड्डा पडला आहे. तो जीवघेणा खड्डा लवकरच बुजविण्यात येईल. मात्र खड्ड्यामुळे हिवरा माध्यम प्रकल्पाच्या सुरक्षेला कुठलाही धोका नाही. तो खड्डा लवकरच बुजविण्यात येईल.

- प्रतीक घुगे, शाखाधिकारी, खडकदेवळा हिवरा मध्यम प्रकल्प

खडकदेवळा हिवरा माध्यम प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीजवळच भला मोठा खड्डा पडला आहे. संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तो जीवघेणा खड्डा त्वरित बुजविण्यात यावा. यासाठी मी तहसीलदार व माजी आमदार दिलीप वाघ यांनादेखील निवेदन दिले आहे.

- बापू पाटील, युवा नेते, खडकदेवळा, ता. पाचोरा

180921\img20210917145404_01.jpg

*???????? ????? ?????? ???????????? ??????? ???????? ? ??????? ?????..*

*??????????? ?????????? ??? ??????? ?? ????? ?????? ???????????? ??????? ????????? ????...*

*?????? ???????? ? ???? ????? ????? ??? ????? ???? ??????...*