शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी जळगावात लाखोंचा सट्टा

By admin | Updated: May 17, 2017 18:51 IST

क्वॉलीफायरच्या सामन्यानंतर दुसरा संघ ठरणार आहे

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 17 - इंडियन प्रिमीअर लीग (आयपीएल) च्या अंतिम फेरीत पुणे सुपरजायंट  संघाने धडक मारली असून, अद्याप दुसरा संघ ठरलेला नाही. 19 मे रोजी होणा:या क्वॉलीफायरच्या सामन्यानंतर दुसरा संघ ठरणार आहे. मात्र आतापासून सट्टा बाजारात अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारेल यासाठी बुकींकडून सट्टा लावला जात आहे.  21 मे रोजी होणा:या आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी जळगावात सुमारे 20 लाखांचा सट्टा लागला असल्याची माहिती बुकींनी दिली आहे. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स व पुणे सुपरजायंटचे संघ एकमेकांना भिडणार असल्याचा अंदाज शहरातील सट्टा व्यवसायातील बुकींनी काढला आहे. तसेच स्पर्धेत विजयी ठरणा:या संघाप्रमाणे ऑरेंज व पर्पल कॅप कोणता खेळाडू पटकावेल यावर सुध्दा शहरात सट्टा लावला जात आहे.   आयपीएलच्या सामन्यांमध्ये पुण्याचा संघ यंदा नावाप्रमाणेच ‘जायंटकिलर’ ठरला आहे. क्वॉलीफायर व एलीमेनेटर च्या सामन्यांआधी मुंबई इंडियन्स व केकेआर बुकींच्या पसंतीला होते. मुंबईचा भाव 25 पैसे व केके आरचा भाव 50 पैसे इतका होता. त्या खालोखाल हैदराबादवर 75 तर पुण्याचा संघाला 1 रुपया असा भाव देण्यात आला होता. मात्र पुण्याचा संघाने अंतीम सामन्यात धडक मारुन बुकींचे सर्व गणित बिघडवले आहे. तर मुंबई व पुणे संघादरम्यान मंगळवारी झालेल्या सामन्यादरम्यान मुंबईवर 25 पैसे तर पुण्यावर 75 पैसे भाव होता. मात्र मुंबई हरल्याने पुण्याचा संघावर सट्टा लावणा:यांचे नसीब फडकले आहे.