शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मास्क, सँनेटायझरचा गावांमध्ये अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 20:48 IST

सुरक्षा साधनांची गरज : ग्रामसेवक,आशा , अंगणवाडी कर्मचारी हवालदिल

हरताळा, ता. मुक्ताईनगर : कोरोनामुळे पुण्या-मुंबईसह इतर शहरातून हजारो नागरिक गावागावात परतले असताना त्यांची तपासणी करताना ग्रामसेवक, सरपंच पोलीस पाटील, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी व स्थानिक कमिटी सदस्य यांच्या सुरक्षेची कोणतीही साधने नाही.रोज उठून बाहेरून आलेल्या रुग्णांची चौकशी करणे, तपासणी करणे, त्यांना संदर्भ सेवा देणे ही कामे सुरू असताना अजूनही ग्रामीण भागात गाव पातळीवर सँनेटायझर, मास्क, ग्लोज या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलेच दिसत नाही. प्रशासनाने तात्काळ याबाबत कार्यवाही करण्याची गरज आहे .येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तेथे सुद्धा आरोग्य सेविका परिचारिका असून त्यांनाही केवळ दोनच मास्क पुरवण्यात आले. आशा सेवक यांनाही मास्क मिळालेले नसल्याचे सांगण्यात आले.मात्र होम क्वारंटाईन करताना ग्रामस्थ ऐकत नाही. ती शाई ही धुतली जाणारी आहे.बाहेरून आलेल्यांना भेटत असताना त्याचे नियंत्रण सरपंच, पोलिस पाटील यांनी करावे अशी अपेक्षा आहे.मात्र अशा नागरिकांचे सर्वेक्षण करीत असताना आमच्या सुरक्षेचे काय ?असा प्रश्न अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलीस पाटील उपस्थित करीत आहेत. मात्र त्याचे उत्तर देखील शासनाकडून मिळाले नसल्याने सांगण्यात आले.प्रशासकीय सूचना काही नागरिकांनी ऐकल्या नाही तर गावात नेमलेल्या समितीने गुन्हे दाखल करावेत अशीही आदेश देण्यात आले आहेत मात्र गाव पातळीवर जर कायदा आणि सुव्यवस्था राबवण्याबाबत पोलीस पाटील यांची महत्त्वाची भूमिका असेल तर त्यांनासुद्धा मास पुरवून गैरसोय दूर करण्याची गरज आहे.असेच राहिले तर स्थानिक पातळीवर पोलीस पाटील यांची भूमिका मग काय राहणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.