शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चार आमदारांचे गाव तरीही सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 16:14 IST

अमळनेर तालुक्यातील अमळगावात शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी गांधी जयंतीदिनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

ठळक मुद्देतीन माजी आमदार रहिवासी तर विद्यमान आमदारांचे आजोळ अमळगावचे.हगणदरीची समस्या बिकट असताना त्याच ठिकाणी भरतो आठवडे बाजार व शाळा.गावात भरवस्तीत दारूची दुकाने असून गावात सट्टा उघडपणे सुरु आहे.

आॅनलाईन लोकमतअमळनेर,दि.२ - तालुक्यातील अमळगाव हे 3 माजी आमदारांचे गाव तर विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचे आजोळ आहे. या गावातील शिक्षण, आरोग्य तसेच कायदा व सुव्यवस्था निर्माण करणाºया अवैध धंदे बंद होत नसल्याने ग्रामस्थांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापासून तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.अमळगाव हे माजी शिक्षणमंत्री स्व. शरदचंद्रिका पाटील, माजी आमदार डॉ. सुरेश पाटील, माजी आमदार मधुकर पाटील यांचे मूळ गाव आहे, तर विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचे आजोळ आहे. मात्र त्यानंतरही गावात अजूनही स्मशानभूमी नाही. गावातील नदी पुलाचा भराव खचला असून कठडे तुटले आहेत. ग्रामिण रुग्णालयात औषधी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. हगणदरीची समस्या बिकट आहे. त्याच ठिकाणी गावातील बाजार भरतो. गावात सट्टा चालतो, भरवस्तीत दारू दुकाने आहेत. मराठी शाळा हगणदरीत भरते, रेशन दुकानात सुरळीत अन्न धान्य मिळत नसल्याने येथील नागरिक श्याम सोनवणे यांनी लाक्षणिक उपोषण सुरु केल ेआहे.तसेच तलाठ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वाळू चोरांच्या विरोधात अनंत निकम यांनी ही तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. अवैध वाळू वाहतुकदारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी निकम यांनी केली आहे.