शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कामगार वसाहतीचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 21:43 IST

मालदाभाडी : बंद स्टार्च प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष, ५०० कुटुंबांचा प्रश्न

जामनेर : मालदाभाडी येथील स्टार्च प्रकल्प सहा महिन्यांपासून बंद पडला असून, गेल्या महिन्यात कर्मचाऱ्यांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले होते. तरीही कोणताही तोडगा न निघाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्तांसह जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. मंगळवारी प्रकल्पासमोरील कामगार वसाहतीचा वीज पुरवठा बिल थकल्याने वीज वितरण कंपनीने खंडित केला. यामुळे सुमारे पाचशे कुटुंबांवर उमासमारीची वेळ आली आहे.खासगी तत्त्वावर सुरु असलेल्या या प्रकल्पात ३५० कायम व सुमारे १५० हंगामी कर्मचारी काम करीत होते. जानेवारी २०१९ पासून प्रकल्प बंद असून, एप्रिलपासून कायम कर्मचाºयांना वेतन नाही. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च व उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे. कायम कर्मचारी असल्याने सोडूनही जाता येत नाही. प्रकल्प सुरू करणार अथवा नाही याबाबत व्ययवस्थापनाने भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा थकीत पगारासह देणी परत करावी, या आशयाचे निवेदन कर्मचाºयांनी यापूर्वीच प्रकल्प उपाध्यक्षांना दिले होते.वीज वितरण कंपनीची प्रकल्पाकडे ६५ लाख, कर्मचारी वसाहतीकडे १ लाख २९ हजार व पाणी पुरवठा विभागाकडे ४ लाख ६१ हजार थकबाकी असल्याची माहिती मिळाली.मंगळवारी कंपनीने कर्मचारी वसाहतीचा वीजपुरवठा खंडित केला. यावेळी महिलांनी त्यांना वीज खंडित न करण्याबाबत विनंती केली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कंपनीने यापूर्वीच प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडित केला आहे.दिवाळीपूर्वी पालकमंत्री व शासनाने याकडे लक्ष देऊन कर्मचारी हिताचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.