शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कु:हा येथील भगवा फाऊंडेशनचे पक्षीप्रेम

By admin | Updated: March 31, 2017 16:30 IST

तालुक्यातील कु:हा परिसरात येथील भगवा फाऊंडेशनच्यावतीने पक्षांसाठी वृक्षांवरील कुंडय़ामध्ये पाणी टाकून पाणी पिण्याची व्यवस्था फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी केली आहे.

 उन्हाळ्यात पाण्यासाठी वृक्षावर ठेवल्या कुंडय़ा

मुक्ताईनगर, दि.31- तालुक्यातील कु:हा परिसरात येथील भगवा फाऊंडेशनच्यावतीने पक्षांसाठी वृक्षांवरील  कुंडय़ामध्ये पाणी टाकून पाणी पिण्याची व्यवस्था फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी केली आहे. सदस्यांनीच स्वत:च्या खचार्तील पैसे टाकून हा उपक्रम राबवण्याचा स्तुत्य उपक्रम गेल्या 20 दिवसांपासून सुरु केला आहे. विशेष म्हणजे दररोज पक्षांना पाणी मिळावे म्हणून प्रत्येकाने कुंडय़ांमध्ये पाणी पोहचवण्याचे जबाबदारी स्विकारली आहे. भगवा फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे परिसरात व तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
उन्हाळ्यात पाण्याअभावी ब:याचदा पक्षी मरण पावतात म्हणून सालाबादाप्रमाणे फाऊंडेशनच्या सदस्य युवकांनी प्रत्येकी 100 रुपयेप्रमाणे गोळा केले. त्यातून कुंडय़ा आणण्यात आले. त्या कुंडय़ांना कु:हा, थेरोडा,धुपेश्वर रस्ता, भोटा रास्ता व वडोदा रस्ता अशा मार्गावरील मोठय़ा वृक्षांवर दोरीने बांधलेल्या कुंडय़ा लटकावल्या त्यात दररोज पाणी भरून पक्षांची तहान भागवली जात आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम स्वयंस्फूतीर्ने व मनापासून राबवला जात आहे. 
 फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोद सोंडे, उपाध्यक्ष  नितीन खिरळकर, राजु जाधव, गणेश भोई, रवी गोरे, राहुल भोईटे, भोला खिरळकर, योगेश बोराखेडे, देविदास बोरसे , नीलेश नेमाडे, गजानन सोनोणे, विकास कांडेलकर, राहुल झाल्टे, गोविंदा पाटील,  आकाश धाडे, हर्षल महाजन, पिटु कुकलारे, प्रविण बेलदार, रामेश्वर भोई, गजानन बेलदार, सागर गगत्रीरे , सोपान तायडे हे परिश्रम घेत आहेत.(वार्ताहर)