शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून दाम्पत्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:17 IST

जळगाव : चाकूचा धाक दाखवून पती-पत्नीला मारहाण करणाऱ्या अक्षय बाब्या धोबी याला रामानंद नगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. किरकोळ ...

जळगाव : चाकूचा धाक दाखवून पती-पत्नीला मारहाण करणाऱ्या अक्षय बाब्या धोबी याला रामानंद नगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. किरकोळ कारणावरुन वाद होऊन अक्षय याने विवाहितेला जमिनीवर ढकलून देत अश्लील वर्तन केले. हा प्रकार सोमवारी रात्री ९ वाजता घडला. विवाहितेच्या फिर्यादीवरुन विनयभंग व आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात १० एप्रिल रोजी लोकअदालत

जळगाव : तडजोडपात्र खटले मिटविण्यासाठी १० एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात मोटार वाहन, वाहतुकीचे चलन, भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित असलेले खटले लोकअदालतीत ठेवले जाणार आहेत. लाभ घेण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी व विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे यांनी केले आहे.

कॅडबरी घ्यायला आलेल्याने बॅग लांबविली

जळगाव : दुकानात कॅडबरी घ्यायला आलेल्या ग्राहकाने दुकान मालकाचीच बॅग लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ११ मार्च रोजी कोर्ट चौकासमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी सोमवारी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेशकुमार अर्जुनकुमार ललवाणी (३२,रा.दौलत नगर) यांची ही बॅग होती. त्यात १५ हजार रुपये, मोबाईल व काही कागदपत्रे होती.