जळगाव : तालुक्यातील पिलखेडा येथील अल्पवयीन तरुणीला पळवून नेल्याप्रकरणातील आरोपी अमोल जंगा सोनवणे याला न्या.अग्रवाल यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपासाधिकारी आधार निकुंभे यांनी अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर केले.
तरुणीचे अपहरण : तीन दिवस कोठडी
By admin | Updated: January 6, 2015 12:53 IST