शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

खान्देश शेतकरी उत्पादक गट तुरीची खरेदी करणार

By admin | Updated: January 19, 2017 00:21 IST

चोपडा : हमी भाव मिळणार ५०५० रुपये प्रती क्विंटल

चोपडा : लघु कृषक व्यापार संघ, कृषि मंत्रालय, दिल्ली यांच्या वतीने  महाफार्मर हाऊस प्रोड्युसर गट व जळगाव खान्देश शेतकरी उत्पादक कंपनी चोपडा हे  आता यापुढे तुरीची खरेदी करणार असल्याची माहिती  शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष एस.बी.पाटील यांनी  आज पत्रकार परिषदेत दिली.येथील शेतकरी कृती समितीच्या कार्यालयात सायंकाळी पत्रकार परिषद झाली. शेतकºयांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी  शेतकरी कृती समिती पुरस्कृत जळगाव खान्देश शेतकरी उत्पादक कपंनी, भारत सरकारच्या लघु कृषक कृषी व्यापारी संघ व महाफार्मर प्रोड्यूसर गट यांच्या संयुक्त सहकार्याने शासनासाठी तूर खरेदी करणार आहे. येत्या आठवड्यात बारदान उपलब्ध झाल्याबरोबर शासकीय हमी भाव ५०५० रुपये प्रती क्विंटल एवढा हमी भाव दिला जाईल. बाजार समितीतील वखार महामंडळाच्या गोदामाजवळच केंद्र सुरू होणार आहे. शेतकºयांनी सातबारा उतारा, ८ अ चा उतारा, बँकेचे पासबुकची झेरॉक्स व आधारकार्डाची झेरॉक्स सोबत आणणे बंधनकारक आहे.पत्रकार परिषदेला यावेळी चेअरमन डॉ.रवींद्र निकम, उपाध्यक्ष भागवत महाजन, उदय पाटील, डॉ.सुभाष देसाई, वसंत पाटील, मेहमूद बागवान, अ‍ॅड.एस.डी.सोनवणे, अ‍ॅड. हेमचन्द्र पाटील, प्रफ्फुल्ल पाटील, नारायण पाटील, अजित पाटील, धनंजय पाटील, जितेंद्र पाटील, कुलदीप राजपूत, अ‍ॅड.व्ही.डी.जोशी, आरीफ शेख आणि इतर शेतकरी उपस्थित होते.          (वार्ताहर)टिश्यूची लाखभर   रोपेही पुरविली४शेतकरी कृती समितीने जळगाव खान्देश शेतकरी उत्पादक लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत गेल्या दोन महिन्यात एक लाख टिश्यू कल्चरचे केळी रोपे पुरवली आहेत. दोन लाख केळी रोपांवर निर्यातीसाठीची प्रक्रिया सुरु केली आहे.