शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा तालुक्यातील वेळोदे येथे आजपासून खंडेराव महाराजांची यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 16:59 IST

वेळोदे येथील खंडेराव महाराजांची यात्रा २ डिसेंबरपासून सुरू होत आहे.

वेळोदे, ता.चोपडा, जि.जळगाव : वेळोदे येथील खंडेराव महाराजांची यात्रा २ डिसेंबरपासून सुरू होत आहे. परिसरातील २७ गावांचा संबंध असणाऱ्या या यात्रेला विशेष महत्त्व आहे.यात्रेसाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य व बोरसे बंधूंनी जय्यत तयारी केली आहे. विविध दुकाने थाटली आहेत. दरवर्षी मार्गशीर्ष चंपाषष्टीला श्री खंडेराव महाराजांची यात्रा भरते. खान्देशात ही यात्रा प्रसिद्ध असून जवळपास आठ ते दहा दिवस चालते. यात्रेनिमित्त गावात प्रत्येकाच्या घरी पाहुणे मंडळींची वर्दळ असते.यात्रेची आख्यायिकासन १९०२ मध्ये वेळोदे येथील मोतीराम तुळशीराम बोरसे यांच्या स्वप्नात खंडेराव महाराज आले व त्यांनी जमीन शोधण्यास सांगितले. प्रत्यक्ष खोदकामानंतर श्री खंडेराव महाराजांची मूर्ती सापडते. त्या ठिकाणाहून मूर्ती हलवून नवीन जागेत स्थानापन्न करण्यात आली. सन १९३८ मध्ये सुकलाल तुळशीराम बोरसे व वंजी सखाराम बोरसे यांनी बाजारचौकात मूर्तीची प्राणप्रतिष्ठाची स्थापना केली व तेव्हापासून गावात चंपाषष्ठीला गावात यात्रा भरण्यास सुरवात आली.खंडेराव महाराजांची पालखीत मिरवणूकचंपाषष्टीच्या दिवशी खंडेराव महाराजांची तळई उठवली जाते. त्या वेळी पूजा करून साखर व गुळाचा प्रसाद वाटला जातो. बोरसे भाऊबंद व खंडेराव महाराज यांच्या भक्तीच्या घरी तळी उठवली जाते. टाळमृंदगाच्या गजरात खंडेराव महाराजांच्या प्रतिमेची व पालखीत मिरवणूक काढली जाते. पूजाविधी करून भरीत भाकरीचा नैवैद्य देऊन त्या दिवस पासून वांगे खाण्यास सुरवात होते.तमाशाचे आकर्षणयात्रेत तमाशाचे मुख्य आकर्षण असते. येथे वृंदा पाटील, संजय बारकू पिराजी, राजेश गणेश, अंजली नाशिककर व रघुवीर खेडकर अशा विविध तमाशांचे कार्यक्रम होत असतात. गेल्या ७७ वर्षांपासून ग्रामीण संस्कृतीचा ठेवा जपणारी ही यात्रा आठ ते दहा दिवस चालत असते. परिसरातील अनेक भाविक नवस फेडण्यासाठी येथे येत असतात.मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम पूर्णगेल्या तीन वर्षांपूर्वी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भक्तांनी देणग्या दिल्यामुळे काम पूर्ण झाले. यात्रा कालावधीत पोलीस व वीज वितरण कंपनीचे अधिकारी लक्ष देत असल्याचे सरपंच मनीषा बोरसे व यात्रा कमेटीने सांगितले. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमChopdaचोपडा