शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खडसे-महाजन वाद दानवेंच्या दारात

By admin | Updated: April 3, 2017 10:42 IST

माजी मंत्री एकनाथराव खडसे व भाजपा मंत्री जिल्हाध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भोकरदन येथे भेट घेतली.

 जि़ प़ निवडणुकीत नाराजी व्यक्त : भोकरदनला घेतली भेट

भुसावळ, दि.3- माजी मंत्री एकनाथराव खडसे व भाजपा मंत्री जिल्हाध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भोकरदन येथे भेट घेतली. भेटीत झालेली गुप्तगु उघड झाली नसली तरी जि.प.सभापती निवडीत निष्ठावंताना डावलणे,  सक्रिय काम करणा:यांना पदांऐवजी फक्त प्रतीक्षा नशिबी येणे यासह जिल्हाभरातील भाजप कार्यकत्र्याचा सूर  प्रदेशाध्यक्षांसमोर मांडण्यात आल्याचे समजत़े  
प्रामुख्याने जामनेर येथील निष्ठावंतांना डावलून सेवानिवृत्त अधिका:यांच्या पत्नीला सभापती पदामुळे जामनेर येथील कार्यकत्र्याची खदखद, शिवसेनेतून भाजपात आलेले प्रभाकर सोनवणे यांची सभपपदीपदी वर्णी, सभापती निवडीत सामाजिक समतोल न राखला जाणे यासह सुरूवातीपासून काँग्रेसचे आर.जी.पाटील यांनी भाजपाला समर्थन दिले होते त्यांना सभापती करण्याबाबत खुद्द मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी आश्वासन दिले होते असे असताना ही त्यांना पद न देणे आणि नेमके याच विषयावरुन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यात खडाजंगी होण्याचे वृत्त समोर आले होते. यासर्व बाबी प्रदेशाध्यक्षासमोर मांडण्यात आल्याचा माहिती सूत्रांकडून मिळाली. तर जिल्ह्यात सुंदोपसुंदीमुळे भाजप कार्यकत्र्यामधील अस्वस्थता मांडली गेल्याचे समजते. 
दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ही केवळ सदिच्छा भेट होती, असे सांगत प्रदेशाध्यक्षाची सदिच्छा भेट घ्यायची नाही का? असा सवाल केला. 
अशोक कांडेलकर यांनीदेखील ही औपचारीक भेट होती. खडसे साहेबांसोबत आम्ही गेले होतो. प्रदेशाध्यक्ष व खडसे साहेबांचे काय चर्चा झाली याबाबत आपणास माहिती नाही, असे ते म्हणाल़े  (वार्ताहर)