शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या संस्काराची शिदोरी प्रत्येक मुलाचा संचित ठेवा

By admin | Updated: May 14, 2017 18:38 IST

नंदुरबारातील उद्योगपती मनोज रघुवंशी यांनी आईविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 14 - आईची सेवा हीच खरी ईश्र्वरसेवा आहे. प्रत्येकाने आईचे संस्कार, ममता दिलेल्या शिक्षणाची शिदोरी कधीही विसरू नये.. नंदुरबारातील उद्योगपती मनोज रघुवंशी यांनी आईविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.आईच्या महतीविषयी आणि तिने दिलेल्या संस्काराविषयी मनोज रघुवंशी म्हणाले, आपण अजूनही आईचे रोज पाय दाबून सेवा  करतो.  आई ही  सर्वानाच अत्यंत प्रिय असून पुजनीय आह़े त्यामुळे माङयासाठी प्रत्येक दिवस हाच मातृदिन असल्याचे रघुवंशी यांनी गर्वाने सांगितले. ब:याच वेळा मनाची काही व्दीधा स्थिती झाल्यास आईचा आधार वाटतो. अशावेळी तिचे मार्गदर्शन घेतो. आपल्यासाठी आईचा  शब्द अंतीम असल्याचेही त्यांनी सांगितल़े आई ही सर्वानाच पूजनीय असल्याने प्रत्येकानेच कुठल्या ना कुठल्या मार्गाने आईची सेवा करायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला़