शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

वडिलांचा अत्यंविधी करून कन्हैयाने दिली परीक्षा

By admin | Updated: March 7, 2017 23:43 IST

कन्हैया रमेश सूर्यवंशी या विद्यार्थ्याने परीक्षेच्या एक दिवसाआधी वडिलांचा अंत्यविधी करून मंगळवारी दहावीचा पहिला पेपर देऊन आपल्या जिद्दीची प्रचिती दिली आहे.

जळगाव : दहावीच्या परीक्षा जवळ आल्याने ‘त्याने’ जोरदार अभ्यास सुरू केला. घरात वडील किडनीच्या आजाराने त्रस्त.  त्यांचा आजार बरा होईल अशी आशा. मात्र परीक्षेच्या एक दिवस आधी वडिलांची अचानक तब्येत खालावते व वडिलांचे निधन होते. पण वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे हा  ठाम विश्वास व जिद्द मनाशी बाळगत ला.ना.सार्वजनिक  विद्यालयाचा विद्यार्थी कन्हैया रमेश सूर्यवंशी या विद्यार्थ्याने परीक्षेच्या एक दिवसाआधी वडिलांचा  अंत्यविधी करून मंगळवारी दहावीचा पहिला पेपर  देऊन आपल्या जिद्दीची प्रचिती दिली आहे. इंंद्रप्रस्थ नगरमध्ये राहणाºया कन्हैया याचे वडील रमेश सूर्यवंशी हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांचे ६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता निधन झाले. कन्हैयाची परीक्षा अवघ्या एका दिवसावर आली असताना वडिलांचे निधन झाल्याने दु:खात बुडाला. मात्र वडिलांनी पाहिलेले चांगल्या शिक्षणाचे स्वप्न  व आईच्या जबाबदारीचे भान ठेवून, कन्हैयाने सोमवारी वडिलांचा अंत्यविधी केला. त्यानंतर दहावीच्या परीक्षेत मराठीचा पेपर दिला. तसेच  सर्व पेपर साठी तो चांगला अभ्यास करून, दहावीच्या परीक्षेत  चांगले गुण मिळवून वडिलांना श्रध्दांजली देणार असल्याचे त्याने ‘लोकमत’ शी बोलताना             सांगितले.