शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जेठ व भावजयीने घेतला एकाच दोराने गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 11:07 IST

चोपडा तालुक्यातील बोरअजंटी येथील घटना

ऑनलाईन लोकमत

चोपडा,जि.जळगाव, दि.27 - बोरअजंटी (ता.चोपडा) येथील शिवदास भिका कोळी (वय 28) व भारती रोहिदास कोळी (वय 21) या विवाहित तरुण व तरुणीने एकाच दोराला बांधून गळफास घेतल्याची घटना 27 रोजी सकाळी उघड झाली. दोघे एकाच घरात राहत असून त्यांच्यात जेठ व भावजयी असे  नाते होते.
याबाबत प्राप्त वृत्त असे की 27 रोजी पहाटे बोरअजंटी गावाबाहेर नवाड शेतीच्या बांधावर असलेल्या निंबाच्या झाडाला एकाच दोराच्या दोन्ही टोकाचा वापर करून तरुण व तरुणीेने गळफास घेतल्याची बाब उघड झाली. मयत भारती रोहिदास कोळी व तिचा जेठ शिवदास भिका कोळी यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. 
      या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे , सहायक पोलिस निरीक्षक के. एस. पावरा, फौजदार रमाकांत ठाकूर व पो कॉ प्रदीप राजपूत घटनास्थळी पोहचले .पंचनामा करून दोघांचे शव उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. दोघांनी गळफास कोणत्या कारणासाठी घेतला हे स्पष्ट झालेले नाही.