शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जपानमध्ये नेली जळगावातून जिलेबीची रेसीपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 12:23 IST

टोकीयोची टिम : खवैय्या महिलांनी घेतला अस्वादही

ठळक मुद्देविशेष काहीतरी मिळाले.. जपान मध्येही या पदार्थाचा आस्वाद घेता येणार
जळगाव- देशातील विविध भागातील पदार्थाचे वेगवेगळे वैशिष्टय़ आहे. प्रत्येक राज्यातील पदार्थाची देवाघावण झाल्याने भारताची खाद्यासंस्कृती समृद्ध झाली आहे. यात ग्रामीण भागापासून ते शहरार्पयत सर्वार्पयत सहज पोहलेल्या जिलेबीने जपानच्या खवय्यांनाही आपलेसे करुन टाकले. नुकतीच एक जपानी टिमने मनसोक्त आस्वाद घेत जिलेबीची रेसीपी जळगावातून नेली आहे. याबाबत माहिती अशी की, जळगावातील मूळचे रहिवासी डॉ. अभिषेक जैस्वाल हे अनेक वर्षामध्ये जपानची राजधानी टोकियो येथे स्थायिक झाले आहे. नुकतेच ते जळगाव येथील त्यांचे नातेवाईक नितीन लालापुरे यांच्यकडे येवनू गेले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आरती जैस्वाल तसेच जपानमधील नुरोसान, नोबुको, सुमीको, युमीकोसान, त्सुमो आदी जपानी महिला व काही पुरुषांची टीमही भारत काही दर्शनासाठी आली होती. .यादरम्यान लालापूरे यांनी या सर्वाना जळगावातील ब्रिजविलास स्वीट मार्ट येथे जिलेबीचा, रबडी, पापडी आदी पदर्थाचा आस्वाद देण्यासाठी आणले. हे सर्व पदार्थ खपूच आवडय़ाने त्यांनी संचालक सतीश अग्रवाल यांच्याकडून साधी जिलेबी, मावा, जिलेबी आणि रबडी व पापडीचीही रेसीपी समजून घेत लिहूनही घेतली. यामुळे जपान मध्येही या पदार्थाचा आस्वाद या मंडळींना घेता येणार आहे. विशेष काहीतरी मिळाले..जिलेबी व इतर पदार्थाचा अस्वाद घेतल्यावर जपानी टिममधील महिलांना खूपच आनंद झाला. यामुळे आपल्या भारत दौ:यात या रेसीपीच्या माध्यमातून विशेष काही तरी मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.