शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील दोन दिवस जळगाव जिल्हा दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:18 IST

जळगाव : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ११ व १२ फेब्रुवारी रोजी ...

जळगाव : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ११ व १२ फेब्रुवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. गुरूवारी सकाळी ११. ४५ वाजता शिरपूर येथून पाडळसरे ता. अमळनेर कडे निघणार आहेत.

या दौऱ्यात जयंत पाटील हे गुरूवारी सकाळी ११.३० वाजता पाडळसरे, ता.अमळनेर येथे निम्न तापी प्रकल्प भेट व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत चर्चा करतील. दुपारी १२.१५ वाजता अमळनेर विधानसभा मतदार संघ आढावा बैठक, दुपारी १ वाजता अमळनेर येथे राष्ट्रवादी परीवार संवाद, दुपारी ३.३० वाजता पारोळा येथे एरंडोल विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पाचोरा येथे आगमन व पाचोरा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. सायंकाळी जामनेर येथे जामनेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, होणार आहे. ते रात्री जळगावला मुक्कामी येतील.

शुक्रवारी सकाळी ९ वाजता मोटारीने जळगाव येथून चोपडाकडे प्रयाण. सकाळी ११.३० वाजता चोपडा येथे आगमन व चोपडा येथे नगरपालीका कामांचे उदघाटन. दुपारी १२.३० वाजता चोपडा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. दुपारी १.३० वाजता मोटारीने चोपडा येथून फैजपूरकडे प्रयाण. दुपारी ३.१५ वाजता फैजपूर येथे आगमन व रावेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक.

दुपारी ३.१५ वाजता मोटारीने फैजपूर येथून भुसावळकडे प्रयाण. सायंकाळी ५ वाजता भुसावळ विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, सायंकाळी ६ वाजता मुक्ताईनगर येथे संत मुक्ताई माऊली दर्शन. सायंकाळी ८ मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. पक्ष कार्यालय उदघाटन व पक्ष प्रवेश कार्यक्रम होणार आहे.