शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जळगावात ‘इस्कॉन’च्यावतीने जन्माष्टमी महोत्सव

By admin | Updated: August 21, 2016 12:25 IST

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनांमृ संघ (इस्कॉन)च्या वतीने जळगावात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दोन दिवसीय ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. २१ : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनांमृ संघ (इस्कॉन)च्या वतीने जळगावात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दोन दिवसीय ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध कार्यक्रम होणार आहे. २५ आॅगस्ट रोजी या महोत्सवाला सुरुवात होईल. या संदर्भात रविवारी पत्रपरिषद होऊन या महोत्सवाविषयी माहिती देण्यात आली. या वेळी इस्कॉन जळगावचे अध्यक्ष परमात्मा दास, प्रभाकर खानोरे, रमेश महाजन, वासुदेव धनगर, अनिकेत महाजन, पूजा माथूर, मनिषा चौधरी आदी उपस्थित होते. २५ आॅगस्ट रोजी प्रभात चौकातील शानबाग सभागृहात या उत्सवाला सुरुवात होणार आहे. तसेच २६ रोजी इस्कॉनचे संस्थापकाचार्य श्रीकृष्णकृपा मूर्ती अभयचरणविंद स्वामी श्रील प्रभूपाद यांचा १२०व्या व्यासपूजा महोत्सव सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत साजरा करण्यात येणार आहे. मन्यारखेडा रोडवरील झेड.पी. कॉलनी, गट नं. ४३४ येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन परमात्मा दास यांनी केले आहे. दोन दिवसीय कार्यक्रम...- २५ आॅगस्ट : संध्याकाळी साडे सहा वाजता- हरे कृष्ण भक्तवृंदद्वारा संकीर्तन, संध्या. ७.३० वा.- कृष्ण लीला, नृत्य तसेच नाटिका, सांस्कृतिक कार्यक्रम, ८.३० वा.- दीपप्रज्वलन, ९.०० वा.- प्रवचण, १०.०० वा.- अभिषेक, मध्यरात्री १२ वा.- महाआरती, झुलादर्शन, १०८ भोग अर्पण. - २६ आॅगस्ट : सकाळी १० वा.- वैष्णव भजन आणि कीर्तन, १०.३० वा.- शब्दांजली, ११.३० वा.- पुष्पांजली, दुपारी १२ वाजता- आरती, १०८ भोग, १२.३० वा.- महाप्रसाद.