शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

जामनेरला खुल्या भूखंडात मुलांसाठी खेळाची साहित्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 17:33 IST

पालिकेकडून शहरातील खुल्या भूखंडावर विकसित केलेल्या जागेत मुलांसाठी खेळण्यासाठी व व्यायामासाठी साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे.

ठळक मुद्देपालिकेचा पुढाकारदीड कोटीचा निधीशासनाकडून एक कोटी ६० लाखाचा निधी

जामनेर, जि.जळगाव : पालिकेकडून शहरातील खुल्या भूखंडावर विकसित केलेल्या जागेत मुलांसाठी खेळण्यासाठी व व्यायामासाठी साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी शासनाकडून एक कोटी ६० लाखाचा निधी मिळाला असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी दिली.पालिकेने शहरातील खुले भूखंड विकसित केले आहेत. शहरातील गिरीजा कॉलनी, तुलसीनगर, पांडुरंगनगर, पाटील वाडी, द्वारकादर्शन पार्क, शिवशक्तीनगर, मदनीनगर आदी भागात मुलांना खेळण्यासाठी व व्यायामासाठी साहित्य खरेदी करण्यात आली आहे. उद्यानात बसविण्याचे काम सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.सद्य:स्थितीत शिवाजीनगर, डोंगरे महाराजनगर व वाकी रोडवर पालिकेचे उद्यान आहेत. शहराचा वाढता विस्तार व नवीन वसाहती पाहता आणखी उद्यानांची आवश्यकता आहे.खुल्या भूखंडात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंच ठेवण्यात आल्याने मोठी सुुविधा झाली आहे.नागरिकांच्या सुविधेसाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या साहित्याचा काळजीपूर्वक वापर करून पालिकेस सहकार्य करावे.-साधना महाजन, नगराध्यक्ष

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षJamnerजामनेर