शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
4
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
5
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
6
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
7
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
8
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
9
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
10
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
12
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
13
श्रावनात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
14
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
15
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
16
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
17
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
18
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
19
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
20
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?

जामनेर पं.स. गट नेत्याच्या राजीनाम्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 17:56 IST

जामनेर पं.स. गट नेत्याच्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे.

 जामनेर : पंचायत समितीतील भाजपचे गटनेते अमर पाटील यांनी मंगळवारी सदस्य पदाचा राजीनामा सहायक प्रशासन अधिकारी के.बी.पाटील यांचेकडे दिला. ग्रामपंचायत निवडणूक काळात त्यांनी राजीनामा दिल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.        जामनेर पं.स.तील कारभाराबाबत यापूर्वीसुध्दा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. पदाधिकाऱ्यांना अधिकार मिळत नसल्याची खंत त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती. पं.स.चा कारभार भाजपतीलच एक ज्येष्ठ नेता चालवत असल्याने याबाबत पाटील नाराज होते.हिवरखेडे बुद्रूक ग्रा.पं.चे ते माजी सरपंच व भाजपायुवा मोर्चाचे माजी अध्यक्ष होते.       हिवरखेडे बुद्रूक ग्रा.पं.ची निवडणूक होत असून, या काळात त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय गोटात खळबळ निर्माण झाली आहे. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणJamnerजामनेर