शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर बीएसएनएल आॅफिसला लागले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 15:18 IST

भारत दूरसंचार निगम लिमिटेडच्या जामनेर येथील कार्यालयातील २२ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने याठिकाणी अपूर्ण कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देग्राहक सेवा केंद्र बंदग्राहकांची होतेय गैरसोय

जामनेर, जि.जळगाव : भारत दूरसंचार निगम लिमिटेडच्या जामनेर येथील कार्यालयातील व तालुक्यातील सुमारे २२ कर्मचाऱ्यांनी ३१ जानेवारीला स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने याठिकाणी अपूर्ण कर्मचाऱ्यांमुळे कंपनीने कुठलेही नियोजन केले नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असूनदेखील कार्यालय बंद असल्याने अनेक ग्राहकांना परत जावे लागले. याठिकाणी २२ कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर फक्त चार कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक शिपाई व तीन कर्मचारी असा कर्मचारी वर्ग आहे. त्यातील एक कर्मचारी सुट्टीवर असल्याने सोमवारी ग्राहक सेवा केंद्र हे बंद होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेणार होते तर मग भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड या कंपनीने आधी पूर्वनियोजन करणे अपेक्षित होते. मात्र कुठलेही नियोजन केले नाही. २२ कर्मचाºयांचे काम तालुकाभरात विस्तारलेले कंपनीचे जाळे चार कर्मचारी कसे सांभाळतील, असा प्रश्न आता ग्राहकांना पडला आहे. भारत दूरसंचार कंपनी आता कसे नियोजन करते याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलJamnerजामनेर