शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात २७ लाखांच्या गुटख्यासह दारुचे रसायन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 17:26 IST

वाळूमाफियांच्या विरोधात कोंम्बीग आॅपरेशन राबविल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रविवारी जिल्ह्यात गुटखा व अवैध दारुच्याविरोधात कारवाईची मोहीम राबविली. त्यात अमळनेर व जळगाव शहर अशा ठिकाणी २७ लाखाचा गुटखा तर १ लाख ९० हजार रुपये किमतीचे दारुचे कच्चे रसायन जप्त केले.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांकडून वॉशआऊट मोहीमजुगारात ५१ हजाराची रोकड हस्तगत

जळगाव : वाळूमाफियांच्या विरोधात कोंम्बीग आॅपरेशन राबविल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रविवारी जिल्ह्यात गुटखा व अवैध दारुच्याविरोधात कारवाईची मोहीम राबविली. त्यात अमळनेर व जळगाव शहर अशा ठिकाणी २७ लाखाचा गुटखा तर १ लाख ९० हजार रुपये किमतीचे दारुचे कच्चे रसायन जप्त केले. दरम्यान, या मोहीमेत २३ गुन्हे दाखल करण्यात आले असून २५ जणांना अटक करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमळनेर शहरात सिंधी कॉलनीत श्याम वरीयल दास वासवाणी, रवींद्र सुंदरदास बढेजा व रवींद्र जगन्नाथ पाटील, रा.शनी पेठ, जळगाव अशा तीन जणांच्या घरी छापा टाकला. त्यांच्याकडे एकूण २७ लाख १५ हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक बापू रोहम सहायक निरीक्षक महेश जानकर, सहायक फौजदार मनोहर देशमुख, हेडकॉन्स्टेबल रामचंद्र बोरसे, राजेंद्र पाटील, प्रवीण हिवराळे, रवींद्र गिरासे, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, व श्रीकृष्ण पटवर्धन आदींसह एक आरएसपी प्लाटून व स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान,अन्न व सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे याना बोलावून पंचनामा करण्यात आला.जुगारात ५१ हजाराची रोकड हस्तगतभुसावळ बाजार पेठ पोलिसांच्या हद्दीत जुगार अड्डयावर टाकलेल्या धाडीत ५१ हजार १० रुपये जप्त करण्यात आले.एमआयडीसी, जळगाव शहर, तालुका, रामानंद नगर, भुसावळ, वरणगाव,बोदवड, चोपडा ग्रामीण, मारवड, पारोळा, एरंडोल, पाचोरा, पिंपळगाव हरेश्वर, पहूर, कासोदा व मेहुणबारे आदी ठिकाणी अवैध धंद्यावर धाडी टाकण्यात आल्या. तेथे गावठी दारु, देशी विदेशी दारु, सट्टा, जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. एकाच वेळी जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात आली.