शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावचा पारा 8.6 अंशावर, शहरवासीयांना हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 12:43 IST

यंदाच्या मोसमातील निच्चांक

ठळक मुद्देथंडीचा कडाका वाढलारात्री व पहाटे गारठा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 30- यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच किमान तापमानात मोठय़ा प्रमाणावर घसरण होऊन पारा 8.6 अंशावर गेल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.आठवडय़ाभरापासून  थंडीचा जोर वाढला आहे.  रात्रीपासून सकाळी उशिरार्पयत जोरदार गारवा व थंडी जाणवत आहे.  डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 ते 17 अंश सेल्सीअसच्या दरम्यानच होते. त्यामुळे रात्री किंचीत गारवा जाणवत होता. मात्र रविवार, 24 डिसेंबरपासून किमान तापमानात घसरणीला सुरूवात झाली. 24 रोजी कमाल तापमान 29.6 व किमान तापमान 9.4 अंशांवर घसरले. त्यानंतर कमाल तापमान 29 ते 31 अंशांदरम्यान स्थिर असले तरी किमान तापमानात चढउतार सुरूच होता. 26 रोजी किमान तापमान 10 अंशांवर, 27 रोजी 10.4 अंशावर गेले. मात्र 28 डिसेंबरपासून तापमानात पुन्हा घसरणीस सुरूवात झाली असून 28 रोजी 9 अंशावर तर 29 डिसेंबर रोजी तापमान यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी म्हणजे 8.6 अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे शहरवासीयांना हुडहुडी भरली आहे. रात्री व पहाटे गारठादुपारचे 4-5 तास आल्हाददायक वातावरण असते. तर रात्री व पहाटे चांगलाच गारठा जाणवत आहे.  चहा, कॉफी या पेयांना मागणी वाढली आहे. तसेच गरम कपडय़ांची मागणी व वापर वाढला आहे.