शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सुदृढ आरोग्यासाठी धावले जळगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 13:21 IST

जळगाव रनर्स ग्रुपचा पुढाकार : डॉक्टर्स, वकील, उद्योजकांसह महिलांनी घेतला सहभाग

ठळक मुद्दे30मिनिटात 4 किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण6 ते 78 वयोगटातील नागरिक सहभागी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 1 - ‘दौडो जिंदगीके लिए’ हे ब्रीदवाक्य घेऊन जळगाव रनर्स ग्रुपतर्फे शनिवारी सकाळी विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘सिटी रन’चे आयोजन करण्यात आले होते. यात 30मिनिटात 4 किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले. धावण्याच्या या उपक्रमात शहरातील 6 ते 78 वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते. शहरातील  डॉक्टर्स, वकील, अधिकारी, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील लोकांनी यात सहभाग नोंदवला. यात सहभागी महिलांसह लहान मुलांची संख्याही मोठी होती.धावणे हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असल्याने या विषयाबाबत अधिक माहिती व्हावी या दृष्टीने जळगाव रनर्स ग्रुप तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 115 जणांनी एक सारख्या टी-शर्ट मध्ये यात सहभाग नोंदवला.सागर पार्क  येथे सर्व जण सकाळी 6 वाजता एकत्र आले. साडेसहा वाजता डॉ.चंद्रशेखर सिकची यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून धावण्यास सुरुवात करण्यात आली. काव्यर}ावली चौक, गणपती मंदिर, महाबळ चौक,  काव्यर}ावली चौक मार्गे पुन्हा सागर पार्क येथे शेवट करण्यात आले.जे नागरिक कधी एक किलोमीटरही धावले नाही, ते ही या उपक्रमात चार किलोमीटर धावले. माङयाकडून हे होणार नाही असा न्यूनगंड असलेले व नावख्यानी हे अंतर सहज पूर्ण केले. डॉ.चंद्रशेखर सिकची, डॉ.नंदिनी आठवले, डॉ.तुषार उपाध्ये, डॉ.विद्याधर दातार, डॉ.तिलोत्तमा गाजरे, अॅड.सागर चित्रे, सतीश मंडोरा, मनोज अडवाणी, डॉ.तृप्ती बढे, डॉ.कविता शास्त्री, डॉ.कीर्ती देशमुख यांच्यासह 115 जण सहभागी झाले होते.