शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जि.प. समोर शिक्षकांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: July 16, 2017 12:24 IST

डी.एस.सरोदे यांचे निलंबन ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीने मागे घ्यावे

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 16 - आर.आर.विद्यालय मुख्याध्यापक डी.एस.सरोदे यांचे निलंबन ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीने मागे घ्यावे या प्रमुख मागणीसाठी आर.आर.विद्यालयातील शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर शनिवारी धरणे आंदोलन केले. यावेळी शिक्षकांच्यावतीने उपमुख्याध्यापिका व्ही.के.काबरा, एन.आर.कुमावत, पी.एस.वानखेडे, पी.एस.याज्ञिक, बी.आर.बसेर, एस.एम.भोसले यांनी शिक्षणाधिका:यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, मुख्याध्यापक सरोदे यांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे, चौकशी अहवालावर लवकर कार्यवाही करून प्रशासक नियुक्त करावा व संस्थाध्यक्षांसह व्यवस्थापन मंडळाचा शालेय प्रशासकीय कामात हस्तक्षेप रोखावा. साखळी पध्दतीने केले आंदोलनविद्याथ्र्याचा शालेय कामकाजावर आंदोलनाचा परिणाम होऊ नये म्हणून शिक्षकांकडून साखळी पध्दतीने आंदोलन करण्यात आले. यामध्ये दुपार सत्राच्या शिक्षकांनी सकाळी तर सकाळ सत्रातील शिक्षकांनी दुपारी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनात शिक्षकांसह अनेक माजी विद्यार्थीदेखील उपस्थित होते. सेवाज्येष्ठतेनुसार प्रभारी मुख्याध्यापक नेमणारआऱआऱशाळेच्या संस्थाध्यक्षांनी तत्कालीन मुख्याध्यापक डी़एस़सरोदे यांच्या निलंबनानंतर मुख्याध्यापक म्हणून एका शिक्षकाची नियुक्ती केली आह़े ती नियमबाह्य आह़े या शाळेच्या मुख्याध्यापकपदी तेथील शिक्षकांमधील सेवाज्येष्ठतेनुसार एका शिक्षकाची प्रभारी मुख्याध्यापक म्हणून निवड केली जाईल, असे आश्वासन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी दिले. निवेदन देतेवळी शिक्षक संघटना पदाधिकारी तसेच शिक्षकांना दिले आह़े