शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव विद्यापीठ अत्याचार; दोघांना दीड वर्षाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 03:25 IST

विद्यापीठात एम. एससी.च्या पहिल्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर ३ आॅगस्ट २०१४ रोजी शिक्षक भवनात अला अब्दुल याने जेवणातून गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केला होता.

जळगाव : उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या शिक्षक भवनात २०१४मध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात अला अब्दुल रहिम मोहम्मद (२७, रा. गाझाभट्टी, पॅलेस्टाईन, ह. मु. औरंगाबाद) व परवीन (पारसी) वेसी बिरगोनी शहा हुसेन (४६, रा. इराण, ह. मु. पुणे) यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी दीड वर्षाची शिक्षा सुनावली.जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले होते; मात्र या निकालाच्या विरोधात तत्कालीन सरकारी अभियोक्ता गोपाळ जळमकर यांचा अपिलाचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाच्या सहसचिवांनी मंजूर करून खंडपीठात अपील दाखल केले होते. खंडपीठाचे न्या. ए. के. सोनवणे यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. त्यांनी दोघांना या गुन्ह्यात अटकेपासून कारागृहात असेपर्यंतची शिक्षा सुनावली. ९ आॅक्टोबर २०१४ ते १६ मे २०१६ पर्यंत अला अब्दुल आणि परवीन कारागृहात होते. त्यामुळे दीड वर्षाची त्यांची ही शिक्षा भोगून झालेली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. एस. पी. सोनपावले यांनी तर अला याच्यातर्फे अ‍ॅड. मोहम्मद इम्रान अहमद व पारवीनतर्फे विनोद पाटील यांनी काम पाहिले. विद्यापीठात एम. एससी.च्या पहिल्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर ३ आॅगस्ट २०१४ रोजी शिक्षक भवनात अला अब्दुल याने जेवणातून गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केला होता.

टॅग्स :Rapeबलात्कार