शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव रेल्वे स्टेशनवर देशी दारुसह एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 12:15 IST

449 बाटल्या जप्त : विक्री आधीच पकडले

ठळक मुद्देमाल विक्रीसाठी रेल्वेने विदर्भात घेवून जात असल्याची माहिती मिळाली़पिशवी व बॅगेमध्ये देशी दारुच्या 90 मिलीच्या 449 बाटल्या

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 10 - रेल्वे स्टेशनवर देशी दारुच्या 11 हजार 674 रुपयाच्या मालासह शनिवारी पहाटे पाच वाजता रेल्वे पोलिसांनी एकास अटक केली. ईश्वर बन्सीलाल चौधरी (वय- 32, रा़जानकीनगर, जळगाव) असे संशयिताचे नाव आह़े हा माल विदर्भात विक्रीसाठी घेवून जात असल्याची माहिती मिळाली.रेल्वे पोलीस अनिंद्र नगराळे यांना रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक 3 वर एक संशयित देशी दारुचा माल विक्रीसाठी रेल्वेने विदर्भात घेवून जात असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार त्यांनी चिंतामण आहेर, रवींद्र ठाकूर, योगेश अडकने या सहका:यांसह घटनास्थळ गाठल़े सहका:यांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळील एक पिशवी व बॅगेमध्ये देशी दारुच्या 90 मिलीच्या 449 बाटल्या असा एकूण 11 हजार 674 रुपयांचा माल आढळून आला़ त्यासअटक करुन त्याच्याविरोधात भुसावळ रेल्वे पोलिसात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.