शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सट्टापेढीवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 11:55 IST

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकांची कारवाई : 26 जणांना अटक; सव्वा लाखाची रोकड जप्त

ठळक मुद्दे26 जणांना अटक2 लाख 30 हजार 160 रुपयांचा  ऐवज जप्तसर्वात मोठय़ा कारवाईने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 -  नेरी नाका स्मशानभूमीच्या मागे ङिापरु अण्णा नगरात सुरु असलेल्या सट्टा पेढीवर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने गुरुवारी धाड टाकली. त्यात सट्टा पेढी मालकासह सट्टा खेळणा:या 26 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 लाख 15 हजार 160 रुपये रोख, 20 मोबाईल,  सट्टा जुगाराचे साहित्य असा 2 लाख 30 हजार 160 रुपयांचा  ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकांच्या या सर्वात मोठय़ा कारवाईने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक म्हणून धनंजय पाटील हे नुकतेच जळगाव शहरात रुजू झाले. शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक दत्रात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर गुरुवारी शनी पेठचे निरीक्षक प्रवीण वाडिले, उपनिरीक्षक भिमराव शिंदे, कॉन्स्टेबल जितेंद्र सोनवणे, गणेश गव्हाळे, प्रकाश कोकाटे, अनिल कामळे व रामेश्वर ताठे यांच्यासह मुख्यालयाचे कर्मचारी सोबत घेऊन नेरी नाका स्मशानभूमीजवळील ङिापरु अण्णा नगरात सट्टापेढीवर अचानक धाड टाकली.26 जणांना केली अटकसट्टा पेढी मालक खंडू वामन राणे (रा.विठ्ठल पेठ, जळगाव), महेंद्र बन्सी बिरारी (रा.सम्राट कॉलनी, जळगाव), पितांबर चिंधू तायडे (रा.म्हाडा कॉलनी, जळगाव), जगन्नाथ मरतड सोनवणे (रा.जैनाबाद, जळगाव), भरत रमेश मोरे (रा.खेडी खुर्द,जळगाव),  रितेश रामकृष्णा नेरकर, कमलाकर रामा सोनवणे, संजय निमानंद खुडे, निंबा दगडू पाटील, मनोहर विनायक पाटील, संतोष शंकर गायकवाड, माधवराव नथ्थूजी जाधव, दीपक भिमराव पवार, संदीप गोकुळ सुरळकर, राजू भागवत पाटील, अशोक धना भालेराव, उस्मानअली वाहेद अली, ज्ञानेश्वर केशव महाजन, विजय सुभाष चौहान, सारनाथ अमृत जोहरे, घनश्याम राजाराम पाटील, कलीम खान इनायत खान, अमोल श्रीकृष्ण पाटील, नारायण गणू कोलते व राजेंद्र शालिक सोनवणे यांना अटक केली.