शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपातील अधिकारी, कर्मचा:यांची लवकरच खांदेपालट

By admin | Updated: April 2, 2017 11:54 IST

वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी नियुक्तीला असलेल्या जळाव महापालिकेतील अधिकारी व कर्मचा:यांची लवकरच खांदेपालट होणार आहे.

 जळगाव,दि.2- महापालिकेच्या सर्व विभागातील खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचा:यांची खांदेपालट करण्यात येणार आह़े यासाठी आयुक्त जीवन सोनवणे हे सफाई कर्मचारी वगळता मनपाचे सर्व विभागातील अधिकारी व कर्मचा:यांची मुलाखती घेण्यात असून कर्मचारी कामाच्या मूल्यमापनानुसार ही प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आह़े 

महापालिकेतील सर्व विभागांतील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचा:यांच्या बदल्या या आठवडय़ात होणार आहेत. ही प्रक्रिया राबविण्यापूर्वी आयुक्त सोनवणे महापालिकेतील सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचारी काय काम करतात याची माहिती घेणार आहे. ही ओळख परेड 5 ते 7 एप्रिल दरम्यान चार दिवस दुपारी तीन ते चार या वेळेत आयुक्तांच्या दालनात घेतली जाणार आहे. 
यावेळी आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त डॉ.लक्ष्मीकांत कहार, आस्थापना अधिक्षक राजेंद्र पाटील उपस्थित राहणार आहेत. महापौर, उपमहापौर दालन, नगररचना विभाग, आयुक्त, उपायुक्त दालन, आंतरलेखा विभाग, अभिलेखा, बालवाडी विभाग, भांडार विभाग, वाहन व्यवस्था, नगरसचिव, विधी शाखा, आस्थापना, बांधकाम, आरोग्य तर  पर्यावरण, प्रकल्प, पाणी पुरवठा आदी विभागातील कर्मचारी, अधिकारी यांची ओळख परेड घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.