शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
2
दिल्लीतील दोन रुग्णालये आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू
3
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
4
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
5
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
6
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
7
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
8
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
9
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
10
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
11
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
12
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
13
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
14
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
15
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
16
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
17
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
18
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
19
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
20
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 

जळगाव मनपा आयुक्त पहिल्याच दिवशी आले आणि लिफ्ट मध्ये अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:49 PM

जळगाव: महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त झालेले उदय टेकाळे शुक्रवारी मनपाची सूत्रे स्विकारण्यासाठी आले असता लिफ्ट बंद पडल्याने काही वेळ ते ...

ठळक मुद्देसुत्रे स्विकारण्यासाठी आले असतनाची घटना

जळगाव: महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त झालेले उदय टेकाळे शुक्रवारी मनपाची सूत्रे स्विकारण्यासाठी आले असता लिफ्ट बंद पडल्याने काही वेळ ते लिफ्टमध्ये अडकले होते.मनपात त्यांचे आगमन झालेअसता मुख्य प्रवेशद्वाराव खालीच उपायुक्त चंद्रकांत खोसेआणि लक्ष्मीकांत हे स्वागताला गेले होते. यानंतर आयुक्त टेकाळे हे लिफ्टमध्ये गेल्यावर दुसऱ्या मजल्यावर लिफ्ट बंद पडली. यामुळे कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. लिफ्ट सुरु करण्यात आली मात्र पुन्हा चवथ्या मजल्यावर बंद पडली. त्यानंतर दुसºया लिफ्टने ते १३ व्या मजल्यावर पोहचले.