शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव एमआयडीसीत भाविकास लुटणा-या चोरट्यास १६ तासात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:23 IST

महादेवाचे दर्शन घेऊन परत जाणाºया देशदीपक केसरीनंदन शुक्ला उर्फ राधे शुक्ला (वय ३८, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) या तरुणाला मारहाण करुन लुटणाºया प्रशांत पंडित साबळे (वय २२, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याचा दुसरा साथीदार फरार आहे. 

ठळक मुद्देमहादेवाचे दर्शन घेतल्यानंतर लुटले होते भाविकालादुसरा साथीदार फरारदुचाकीही हस्तगत

आॅनलाईन लोकमत जळगाव दि १४, : महादेवाचे दर्शन घेऊन परत जाणाºया देशदीपक केसरीनंदन शुक्ला उर्फ राधे शुक्ला (वय ३८, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) या तरुणाला मारहाण करुन लुटणाºया प्रशांत पंडित साबळे (वय २२, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याचा दुसरा साथीदार फरार आहे. एमआयडीसीत आरटीओतर्फे वाहनांची ब्रेक चाचणी ज्या रस्त्यावर घेतली जाते. त्या ठिकाणी बंद पडलेल्या टायटन स्टील कंपनीच्या समोर महादेवाचे मंदिर आहे. शुक्ला या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आला होता. दर्शन घेतल्यानंतर पुढे गेल्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी शुक्ला याला मारहाण करुन पाकीटातील चारशे रुपये हिसकावून पळ काढला होता. दरम्यान, ‘लोकमत’ मध्ये या घटनेचे वृत्त प्रसिध्द होताच पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव यांनी गुन्हे शोध पथकाला संशयित चोरटे व शुक्ला यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. शुक्ला यांना पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले. त्यांच्याकडून हकीकत समजून घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.सहायक निरीक्षक समाधान पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, शरद भालेराव व गोविंदा पाटील यांच्या पथकाने लुटणाºयाचा शोध घेतला असता त्यात क्र.एम.एच.१९ बी.बी.३३९६ ही दुचाकी निष्पन्न झाली. त्यानंतर प्रशांत साबळे याचे नाव समोर आले. सायंकाळी या पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. साबळे हा अट्टल गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.