शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव एलसीबीच्या खुर्चीवर अखेर सुनील कुराडेंचीच वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 16:06 IST

जिल्हा पोलीस अधीक्षकानंतर जिल्ह्यात सर्वात महत्वाचे पद असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील कुराडे यांची वर्णी लागली आहे. या खुर्चीसाठी जिल्ह्यातील अनेक अधिकारी स्पर्धेत होते. जामनेर, मुक्ताईनगर येथील संबंध तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याशी असलेली जवळीक कराडे यांना या खुर्चीपर्यंत घेऊन गेली आहे.

ठळक मुद्देजळगाव पोलीस दलात फेरबदल  राजेशसिंह चंदेल मानव संसाधन विभागातएलसीबीसाठी अनेक जण होते रांगेत

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ : जिल्हा पोलीस अधीक्षकानंतर जिल्ह्यात सर्वात महत्वाचे पद असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील कुराडे यांची वर्णी लागली आहे. या खुर्चीसाठी जिल्ह्यातील अनेक अधिकारी स्पर्धेत होते. जामनेर, मुक्ताईनगर येथील संबंध तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याशी असलेली जवळीक कराडे यांना या खुर्चीपर्यंत घेऊन गेली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी रात्री उशिरा जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल केले. कुराडे यांना स्थानिक गुन्हे शाखेत संधी दिल्यानंतर तेथील निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना मानस संसाधन विभागात पाठविण्यात आले आहे. कुराडे यांच्या जागी रामानंद नगरचे बी.जी.रोहम यांची नियुक्ती केली आहे तर शहर वाहतूक शाखेचे सतीश भामरे यांना रामानंद नगर पोलीस स्टेशन देण्यात आले. जिल्ह्यात नव्याने आलेले व मुळचे जिल्ह्यातीलच असलेले विलास सोनवणे यांची शहर वाहतूक शाखेच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. भुसावळ शहरला कार्यरत असलेले वसंत मोरे यांना टीएमसी सेलचे प्रमुख करण्यात आले आहे.

दुय्यम अधिकाºयांच्या बदल्याया प्रभारी अधिकाºयांच्या व्यतिरिक्त जिल्हा नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे यांना अमळनेर उपअधीक्षक कार्यालयात वाचक म्हणून नियुक्त देण्यात आली आहे. उपनिरीक्षक मुनसफखा पठाण यांची जिल्हा वाहतूक शाखेत,अनंत नेमाने यांची स्थानिक गुन्हे शाखेतील सायबर कक्षात तर रामानंद नगरचे उपनिरीक्षक राजेश घोळवे यांची चाळीसगाव शहर येथे व रोहीदास ठोंबरे यांची रामानंद नगर पोलीस स्टेशनला नियुक्ती झाली आहे.

एलसीबीसाठी अनेक जण होते रांगेतस्थानिक गुन्हे शाखेत वर्णी लागावी यासाठी जामनेरचे नजीर शेख हे प्रामुख्याने आघाडीवर होते. त्यानंतर बोदवडचे निरीक्षक अनिरुध्द आढाव, नव्याने जिल्ह्यात आलेले विलास सोनवणे, भुसावळ बाजार पेठचे चंद्रकांत सरोदे यांच्यासह आणखी दोन निरीक्षक स्पर्धेत होते. या सर्वांना मुक्ताईनगर, जामनेरसह मुंबई, नाशिक वाºया केल्या मात्र, त्याच वरचढ ठरले ते कुराडेच. दरम्यान, एमआयडीसी येथे बी.जी.रोहम यांची नियुक्ती झालेली असली तरी त्या पोलीस स्टेशनची हद्द व जातीय तणावाच्या घटना पाहता रोहम यांच्या जागी दुसºया अधिकाºयाची नियुक्ती होऊ शकते अशी माहिती मिळाली आहे.