शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वकीलाचे घर फोडले

By admin | Updated: July 15, 2017 12:50 IST

घरातून चोरटय़ांनी 45 हजाराच्या दागिन्यांसह रोकड लांबविल्याची घटना

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 15 - पुणे येथे मुलाची भेट घेण्यासाठी गेलेल्या आदर्शनगरातील मकरा पार्कमधील अॅड़ अशोक पुंडलिक चौधरी यांच्या कुलूपबंद घरातून चोरटय़ांनी 45 हजाराच्या दागिन्यांसह रोकड लांबविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आह़े याप्रकरणी नगरसेविकेच्या पतीसह रामानंदनगर पोलीस ठाणे गाठूनही पोलिसांनी तक्रार न घेतल्याची माहिती चौधरी यांनी दिली़ आदर्शनगरातील मकरा पार्क येथील प्लॉट नं 19 मध्ये अॅड़ अशोक चौधरी हे पत्नी सुभद्रासह वास्तव्यास आहेत़ ते जिल्हा न्यायालयात वकील म्हणून व्यवसाय करतात़ त्यांचा मुलगा निखिल पुण्याला सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो पत्नी स्नेहलसह पुणे येथेच वास्तव्यास आह़े मुलाची भेट घेण्यासाठी अॅड़अशोक चौधरी हे पत्नीसह शनिवार, 8 रोजी रात्री 8़30 वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्सने पुण्याला गेले होत़ेपुण्याहून परतल्यावर चोरी उघडअॅड़ अशोक चौधरी ते सात दिवसानंतर शुक्रवार, 14 रोजी दुपारी 3़30 वाजता पुण्याहून घरी परतल़े त्यांना तळमजल्यावरील घराचा दरवाजा उघडा दिसला़ घरात शिरल्यावर लाकडी कपाट तोडलेले तर त्यातील दागिने असलेला बॉक्स व त्यामधील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला़ त्यांनी लागलीच याबाबत रामानंदनगर पोलिसांना कळविल़े गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पाहणी केली व पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला या असे सांगून निघून गेल़ेलग्नाच्या दागिन्यांसह रोकड लांबविली19 एप्रिल 2017 रोजी म्हणजेच दोन महिन्यांपूर्वी रोजी अॅड़चौधरी यांचा मुलगा या निखील याचा विवाह पार पडला़ लग्न झाल्यानंतर वरच्या मजल्यावर आई-वडील तर खाली निखील राहत होता़ निखीलच्या लग्नावेळीचे सुनेचे दागिने लाकडी कपाटात ठेवले होत़े चोरटय़ांनी सोन्याच्या 45 हजाराच्या दागिन्यांसह दहा हजाराची रोकड लांबविल्याचे अॅड़चौधरी यांनी सांगितल़े