शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात चिमुकल्यांच्या सुप्त गुणांचा आविष्कार, विविध खेळ, मनोरंजनासह शैक्षणिक मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:18 IST

अनुभूती स्कूलतर्फे ‘एडय़ुफेअर’चे आयोजन

ठळक मुद्दे78 रंजक खेळ‘एडय़ुफेअर’ बुद्धिमत्तेला चालना देणारा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 06-  बुद्धिमत्तेला चालना देणारे रंजक खेळ, मनोरंजन, जादूचे प्रयोग, फुलांची दुनिया, स्नोवल्र्ड, सीवल्र्ड, फॅन्सी लॅण्ड,  हस्तकला, भूलभुलैय्या अशा चिमुकल्यांच्या सुप्त गुणांमधून साकारलेल्या शैक्षणिक व  बुद्धिमत्तेला चालना देणा:या अनोख्या प्रकल्पांचा अविष्कार शिवतीर्थ मैदानावर साकारला असून त्यास पहिल्या दिवसापासूनच शहरवायीयांकडून दाद मिळत आहे.  अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल-2च्या विद्याथ्र्याचा ‘एडय़ुफेअर 2018’चे 5 ते 7 जानेवारीदरम्यान दुपारी 3 ते रात्री 9 वाजेदरम्यान शिवतीर्थ मैदानावर आयोजन केले आहे.  त्याचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन,  तनय मल्हारा, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी, अभेद्य जैन यांच्याहस्ते कागदी रंग-बिरंगी विमान हवेत सोडून उद्घाटन झाले. याप्रसंगी उपमहापौर गणेश सोनवणे, नगरसेवक अमर जैन, आशा फाउंडेशनचे गिरीश कुळकर्णी, डॉ. सुदर्शन अयंगार, अखिल भारतीय नयी तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ, पत्रकार दिलीप तिवारी, हर्ष धारा आदी उपस्थित होते.गेल्या दोन वर्षांपासून अनुभूती स्कूलमध्ये हा फेअर आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी शहरातील अन्य शाळांच्या विद्याथ्र्याना, शहरवासीयांना हा अनोखा उपक्रम अनुभवता यावी यासाठी त्याचे यंदा व्यापक प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.  

78 रंजक खेळस्कूलच्या विद्याथ्र्यानी आपल्यातील सुप्त गुणांच्या जोरावर विद्याथ्र्यासाठी ‘खेळता-खेळता शिका व शिकता-शिकता खेळा’ या संकल्पनेवर आधारित मोठय़ा कल्पकतेने व सृजनशीलतेला वाव  या प्रदर्शनात देण्यात आलेला आहे. यात  बुद्धिमत्तेला चालना देणारे 78 रंजक खेळ, मनोरंजन, जादूचे प्रयोग, फुलांची दुनिया, स्नोवल्र्ड, सीवल्र्ड, फॅन्सी लॅण्ड, मुलांनी साकारलेले 50 पेक्षा अधिक हस्तकला, भन्नाट भूलभुलैय्या, विद्याथ्र्यांनी साकारलेला पपेट शो, चटकदार खाऊगल्लीत स्वादीष्ट पदार्थांचे दालनदेखील येथे आहे. अशा अनेक धमाल गोष्टी ‘एडय़ुफेअर-2018’मध्ये अनुभवता येत असून विद्याथ्र्यासह पालकासाठी मनोरंजनाची धमाल मेजवानीच ठरत आहे. तीन दिवसीय या प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन  निशा जैन व प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी केले.

‘एडय़ुफेअर’ बुद्धिमत्तेला चालना देणारा - अशोक जैनविद्याथ्र्याच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देऊन या आगळ्य़ा वेगळ्य़ा एडय़ुफेअरचे आयोजन केले आहे. बालगोपाळांना येथे भरपूर शिकायला मिळून बुद्धिला  चालना मिळेल. मी स्वत: या प्रदर्शनात सहभागी झालो, रमलो. मला बालपणाची अनुभूती आली, अशी प्रतिक्रिया अशोक जैन यांनी व्यक्त केली.