शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य केमिस्ट संघटनेच्या सेंट्रल झोनमध्ये जळगावला दोन पदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 21:03 IST

सुनील भंगाळे अध्यक्षपदी : ब्रजेश जैन सहसचिव, पाच जिल्ह्यांचे नेतृत्व

ठळक मुद्दे जळगावला दोन पदेबिनविरोध निवड धुळ्य़ाचे राजेश देसले कोषाध्यक्षपदी

ऑनलाईन लोकमत 

जळगाव, दि. 10 - महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेच्या सेंट्रल झोन अध्यक्षपदी जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांची तर सहसचिवपदी जळगावचे उपाध्यक्ष ब्रजेश जैन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोबतच धुळ्य़ाचे राजेश देसले यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पाच जिल्ह्याचे नेतृत्व करणा:या या संघटनेमध्ये जळगाव जिल्ह्याला दोन पदे मिळाली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारसह नाशिक, अहमदनगर जिल्ह्याच्या या सेंट्रल झोन संघटनेची निवडणूक शिर्डी येथे झाली. यामध्ये जळगाव व धुळे येथील या पदाधिका:यांच्या निवडीसह उपाध्यक्षपदी अजित पारेख (शिर्डी) तर सचिव म्हणून शशांक रासकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मदन पाटील (कोल्हापूर) यांनी काम पाहिले. बिनविरोध निवडीसाठी जळगावचे सचिव अनिल झवर, संदीप बेदमुथा, श्याम वाणी, इरफान सालार, राजेंद्र बलधोतरा (अहमदनगर), राजेंद्र बिंडोडिया, बंटी चौधरी (धुळे), संजय कासोदेकर, विनय श्रॉफ, महेश पवार (नंदुरबार) यांनी प्रयत्न केले.