शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा रुग्णालयात गुटखा खाणा:या वैद्यकीय अधिका:यालाच दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:30 IST

खळबळ : जिल्हा शल्य चिकित्सकांची कारवाई

ठळक मुद्देगुटखा खाऊन शल्य चिकित्सकांच्या दालनात200  रुपये दंडमुख्य प्रशासकीय कार्यालयात कारवाई

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 30 -  एरंडोल रुग्णालयाचा पदभार मिळण्याच्या मागणीसाठी गुटखा खाऊन थेट जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात जाणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश खेताडे यांना दंड करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांच्या आदेशावरून करण्यात आलेल्या या कारवाईने जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली. तंबाखूजन्य पदार्थांपासून लांब राहण्याचे डॉक्टरच इतरांना सांगतात. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये तबाखूजन्य पदार्थ खाण्यास बंदी असतानाही वैद्यकीय अधिकारी डॉ. खेताडे हे गुटखा खाऊन जिल्हा रुग्णालयात शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांच्या दालनात गेले. डॉ. खेताडे यांनी तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याचे लक्षात येताच डॉ. चव्हाण यांनी डॉ. खेताडे यांना 200  रुपये दंड केला. त्यानंतर डॉ. खेताडे यांनी केवळ 100 रुपये दंड भरला.डॉ. शशिकांत बेंद्रे, डॉ.विजय जयकर यांच्या  उपस्थितीत मुख्य प्रशासकीय कार्यालयात कारवाई करण्यात आली. जिल्हा रुग्णालयात कुठलाही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. डॉ. दिनेश खेताडे हे गुटखा खाऊन आल्याने त्यांना दंड करण्यात आहे. व्यसनांविरूध्द प्रबोधन करतो आणि आमचेच लोक व्यसन करतील हे योग्य नाही. यापुढेही गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. -  डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक