शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा वकील संघातर्फे न्यायाधीशांना निरोप

By admin | Updated: May 8, 2017 16:47 IST

जिल्ह्यातून बदली झालेल्या न्यायाधीशांना जिल्हा वकील संघातर्फे नुकताच निरोप देण्यात आला.

 जळगाव,दि.8- जिल्ह्यातून बदली झालेल्या न्यायाधीशांना जिल्हा वकील संघातर्फे नुकताच निरोप देण्यात आला. न्यायालयातील बार कक्ष क्रमांक 116 मध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.ए.लव्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व वकील संघाचे अध्यक्ष अॅड.एल.व्ही.वाणी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला.

जिल्हा व सत्र न्यायाधीश के.पी.नांदेडकर, न्या.एस.एस.पाखले, न्या.आर.बी.ठाकूर, न्या. एस.बी.देवरे, न्या.आर.एस.नाथाणी, न्या.एच.के.बनकर व न्या.एस.एम.शिंदे यांच्या बदलीचे आदेश काही दिवसांपूवी शासनाने काढले. या सर्व न्यायाधीशांचा सत्कार जिल्हा वकील संघातर्फे करण्यात आला. न्या.नांदेडकर व न्या.देवरे यांनी जळगावात काम करत असताना आलेले अनुभव कथन केले. वकील संघाच्या उपाध्यक्षा अॅड.स्वाती निकम यांनी प्रास्ताविक केले तर अॅड.आर.के.पाटील व अॅड.सुनील चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. मानद सचिव अॅड.गोविंद तिवारी यांनी आभार मानले. अॅड.संतोष सांगोळकर, अॅड.अशोक महाजन, अॅड.श्रध्दा काबरा व सदस्य उपस्थित होते.